Famous Hanuman Temple Google
लाईफस्टाईल

Famous Hanuman Temple: नवसाला पावणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मारुती मंदिरं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Chaphal veer maruti

चाफळचा वीर मारुती

सातारा जिल्ह्यातील कराड शहरापासून काही अंतरावर चाफळचा वीर मारुतीचे मंदीर आहे. या हनुमाच्या मूर्तीची उंची साधारण सहा फूट इतकी आहे.

Pratap Maruti

प्रताप मारुती

चाफळच्या मंदिरापासून प्रताप मारुतीचे मंदीर आहे. प्रताप मारुतीची मूर्ती ही रौद्र रुपात असून त्या मू्र्तीखाली दैत्य आहे.

Shinganwadi maruti

शिंगणवाडीचा बाल मारुती

चाफळ गावापासून साधारण एक किमी अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. याच टेकडीवर बाल मारुतीचे मंदिर आहे.

mathatil maruti

मठातील मारुती

कराडमधील उंब्रज गावच्या मठात मारुतीची मूर्ती आहे. विषेश म्हणजे चुना आणि वाळू तसेच ताग या पदार्थांपासून ही मूर्ती साकारण्यात आली होती.

Hanumant of Masur village

मसूर गावचा हनुमंत

कराडच्या उंब्रजपासून मसूर येथे पूर्वाभिमुख मारुतीची मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना समर्थानी केली होती

Chunya Maruti-

चुन्याचा मारुती

कराडपासून जवळच असलेल्या शहापूर गावात या मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती चु्न्याचा मारुती म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT