Leg Pain In Winter  Saam Tv
लाईफस्टाईल

Leg Pain In Winter : हिवाळ्यात सतत पाय दुखताय? दुर्लक्ष करु नका, असू शकतो गंभीर आजार

जास्त वेळ चालणे, खूप वेळ उभे राहणे आणि वयमान यामुळे पाय दुखणे हे सर्वसाधरणपणे सर्वांनीच अनुभवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Leg Pain In Winter : जास्त वेळ चालणे, खूप वेळ उभे राहणे आणि वयमान यामुळे पाय दुखणे हे सर्वसाधरणपणे सर्वांनीच अनुभवले आहे. ही एक सामान्य वेदना आहे . पण जर हे दुखणे वारंवार होत असेल तर तुम्ही वेळेचं सावध झाले पाहिजे.

जर याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो. तुम्हाला हा त्रास सतत होत असेल तर या मागचे कारण तुम्ही जाणून घेतले पाहिजे. खरं तर हा त्रास कोणाला ही कोणताही वयात होई शकतो. खूप वेळा या वेदना सहन न होणाऱ्या असता. तुम्हाला ही हा त्रास सतत होत असेल तर वेळेचं त्या वर निवारण करावे.(Health)

पेरिफेरल न्यूरोपॅथी -

पेरिफेरल न्यूरोपॅथी ही एक आजार (Disease) आहे. मेंदू पासून मणका पर्यत संदेश देण्याचे आणि मणका पासून मेंदू पर्यत संदेश देण्याचे काम परिधीय मज्जासंस्था करत असते. पेरिफेरल न्यूरोपॅथी हा आजार मणका वरील शिराला इजा झाली की हा आजार होतो. यामुळे स्नायू कमजोर आणि सुन्न होते.

इलेक्ट्रोलाइट्स -

इलेक्ट्रोलाइट्स हे खूप महत्त्वाची कामगिरी करतो यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मैग्नीशियम या सगळ्या घटकाचा समावेश यात होतो. शरीरातील मेंदू पासून किडनी पर्यंत सर्वाना सुरक्षित ठेवण्याचे काम करते. ह्यात असमतोल असल्यास गंभीर आजार निर्माण होतात. यात संधिवात, आळस येणं, शरीर सुन्न होणे, भ्रम निर्माण होणे आणि हृदयचे टोके वाढणे हे जर होई शकतात.

सायटिका -

सायटिका नस पाठी चा मागून पायापर्यंत जाते. यात होणाऱ्या वेदना ला सायटिका म्हणतात.पाय सुन्न होणे पाय दुखणे पायात मुग्या येणे ही या आजाराची लक्षणे आहे .

संधिवात -

गुडघे दुःखी खूप त्रास दायक असतो. साइनोवियल जॉइंट वरील सूज आल्या वर हाडे कमजोर होतात आणि ते दुखू लागतात. या मुळे चालणे फिरणे आणि दररोज चे सर्वसाधरण कामे देखील करता येत नाही .

टेंडोनाइटिस -

या आजारपणात स्नायू मध्ये सूज निर्माण होते. शरीरात सर्व हाड स्नायूला जोडले आहे . या स्नायू वरील सुजेला टेंडोनाइटिस म्हणतात. शरीरातील कोणताही भागात या मुळे त्रास होऊ शकतो.

डीप वेन थ्रॉम्बोसिस -

शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होणे आवश्यक आहे .डीप वेन थ्रॉम्बोसिस या आजाराची मुळे रक्त प्रवाह दरम्यान अडथळा निर्माण होतो . हे मुख्यतः शरीराचा खालील भागात होतो. पाय पर्यंत रक्त प्रवाह होत नाही. त्या मुळे पायावर सूज येते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

SCROLL FOR NEXT