Bad Habits For Lunch Time
Bad Habits For Lunch Time Saam Tv
लाईफस्टाईल

Bad Habits For Lunch Time : जेवताना 'या' चुका करु नका, वाढू शकतो अॅसिडिटीचा त्रास

कोमल दामुद्रे

Bad Habits For Lunch Time : आपण सगळेच जण दुपारचे जेवण जेवतो. जेवल्यानंतर अनेकदा आपल्याला छातीत जळजळते किंवा गॅसेसचा त्रास होतो. परंतु, ही समस्या सध्या सामान्य होत आहे.

छातीत सतत जळजळ होऊ लागली की, आपल्याला अनेक त्रास होऊ लागते. त्यामुळे आपले कामात देखील लक्ष लागत नाही. काहींना अपचानाचा त्रासही त्यात सहन करावा लागतो. पण ही समस्या का उद्भवते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या समस्यांमागे अनेक कारणे असू शकतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दुपारचे जेवण करताना आपण अशा काही चुका करतो ज्या आपण कधीही लक्षात घेतल्या नसतील.

जेवण करताना तुम्ही ही चूक करता

1. पटापट जेवणे

जेवण केल्याने अॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. जेव्हा तुम्ही घाईघाईने अन्न खातात, तेव्हा हवाही पोटात जाते. त्यामुळे सूज येऊ लागते. जेव्हा तुम्ही अन्नाचा मोठा तुकडा खाता तेव्हा पोट ते पचवू शकत नाही आणि त्यामुळे अॅसिड तयार होऊ लागते.

2. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये

जेवल्यानंतर लगेच पाणी (Water) पिणे हानिकारक ठरू शकते. दुपारचे जेवण करताना पाणी प्यायल्यास पोटात अन्न पचवणारे पाचक एंझाइम्स तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे अन्न (Food) पचायला खूप त्रास होतो.

Lunch time

3. भाज्यांच्या (Vegetables) कमतरतेमुळे

जर तुम्ही खूप मसालेदार आणि तेलकट पदार्थ खात असाल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच पोटाशी संबंधित समस्याही सुरू होऊ शकतात. म्हणूनच जेवणात अधिकाधिक भाज्या खाव्यात. हे तुमचे अन्न योग्य प्रमाणात पचवू शकते. भाज्या फायबरप्रमाणे काम करतात आणि अन्न लवकर पचतात.

4. जेवल्यानंतर लगेच झोपू नका

काही लोक दुपारचे जेवण झाल्यावर लगेच झोपतात. ही सर्वात मोठी चूक आहे. म्हणूनच जेवल्यानंतर लगेच झोपू नका, अन्यथा अॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या सुरू होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakhi Sawant Hospitalized : कॅन्सरच्या चर्चादरम्यान राखी सावंतने स्वत:च हॉस्पिलमधून दिले हेल्थ अपडेट, कधी होणार सर्जरी?

Mrunal Thakur: मृणालच्या नखरेल अदा; पाहा खास फोटो

Bike Stunt Video : बाईक स्टंटच्या नादात भीषण अपघात; गर्लफ्रेंडसोबत तरुण धाडकन खाली आदळला, पाहा VIDEO

T20 World Cup 2024: जय शहांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, टीम इंडियासह हे ३ संघ गाठणार सेमीफायनल

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT