Auto Expo 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Auto Expo 2023 : MGVerse देतेय ग्राहकांना टेस्ट ड्राइव्हचा आनंद, गाडी खरेदी न करता मनसोक्त फिरा

MG motors ने त्यांच्या ग्राहकांसाठी मेटावर्स MGVerse ची घोषणा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Auto Expo 2023 : MG motors ने त्यांच्या ग्राहकांसाठी मेटावर्स MGVerse ची घोषणा केली आहे. Auto Expo मध्ये सादर केलेल्या लिस्ट मध्ये MG motorsचा सुद्धा समावेश आहे. कंपनीने या इव्हेंट मध्ये २ नवीन गाड्याची घोषणा केली.

त्यात Mg Hector 2023 आणि Euniq 7 चा समावेश करण्यात आला. मुख्य आकर्षण मेटावर्स आहे जे त्याच्या ग्राहकांसाठी काहीतरी नवीन घेऊन आले आहे. जाणुन घेऊ त्याविषीयी संपूर्ण माहिती.

MG motors ने मेटाव्हर्स ची घोषणा केली -

MG motors ने Auto Expo 2023 मध्ये आपल्या नविन वेब (Web) आधारित फोटोरियलिस्टिक मेटाव्हर्स ची घोषणा केली आहे. MGVerse मध्ये एक असा ऑप्शन आहे गो टू पेल्स जे आभासी दुनियेशी सुसज्ज असेल. अवतार झोन, क्रिएटर झोन, 3 डी कार कॉन्फिगरेटर ची सुविधा मिळेन.सोबतच तुम्हाला वर्चुअल टेस्ट ड्राइव्हचा आनंद घेता येईल.

MGVerse चा उपयोग कसा करायचा -

MG motors वेबसाइट वर जाऊन मेटाव्हर्स प्लॅटफॉर्मचा उत्तम अनुभव घेऊ शकता. कंपनीचा दावा आहे की MGVerse सर्व डीवाइज मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

MG motors आणि मेटाडोम भागीदारी -

MG motors नवीन भागीदारी मेटाडोम सोबत केली आहे. भागीदारी कंपनील (Company) मेटाडोमच्या फ्लॅगशिप ऑटोमोटिव्ह प्लॅटफॉर्म, ऑटोडोममध्ये प्रवेश करण्यास अनुमती देईल. मेटाडोमच्या क्लाउड स्ट्रीमिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोमेकर नवीन-जुन्या खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल.

ऑटोडोम म्हणजे काय?

मेटाडोमचा दावा आहे की, त्याचे फ्लॅगशिप ऑटोमोटिव्ह प्लॅटफॉर्म, ऑटोडोम, हे जगातील एकमेव वेब-आधारित प्लॅटफॉर्म आहे जे उत्कृष्ट ग्राहक अनुभव देते आणि एकाधिक क्लाउड-आधारित फोटोरिअलिस्टिक 3D आणि XR ऍप्लिकेशन्ससह येते. ऑटोडोम ऑटोमेकर्सना नवीन युगातील ऑटोमोटिव्ह ग्राहकांशी कनेक्ट होण्यास मदत करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi School : मुंबईत मराठी शाळांची दैना, 6 वर्षांत 39 शाळा बंद | VIDEO

EPFO New Rule: EPFO च्या नियमांत मोठा बदल! कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनाही होणार फायदा; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Accident: संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडलं, वडिलांसह २ मुलांचा जागीच मृत्यू

GK: चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि का लागला? जाणून घ्या त्यामागील खरे कारण

SCROLL FOR NEXT