Diwali Horoscope 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Horoscope 2025: दिवाळीपूर्वी सूर्याचे तूळ राशीत संक्रमण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Diwali Atrology Prediction: दिवाळीपूर्वी सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणामुळे कर्क, मकर आणि तूळ राशीच्या लोकांना प्रगती, संपत्ती व आनंदाचे लाभ मिळणार आहेत.

Manasvi Choudhary

वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. दिवाळीपूर्वी म्हणजेच, १७ ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीत संक्रमण करेल आणि १५ नोव्हेंबरपर्यत या राशीत राहील. शुक्र तूळ राशीचा स्वामी आहे. या वर्षी दिवाळी २० ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. तूळ राशीतील सूर्याच्या संक्रमणाचा प्रभाव मेष ते तीन राशींच्या लोकांवर पडेल. सूर्याच्या तूळ राशीतील संक्रमणामुळे तीन भाग्यवान राशींना चांगले परिणाम मिळतील. कोणत्या राशींसाठी तूळ राशीतील सूर्याचे संक्रमण शुभ राहील .

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे भ्रमण शुभ राहील. जमीन, घर, वाहने खरेदी करणं शुभ आहे. वरिष्ठाकडून तुमची प्रशंसा होऊ शकते. उत्पन्नात वाढ होण्याची संकेत आहे.

मकर

सूर्याच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळेल या काळात करिअरमध्ये प्रगती होईळ. तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. करिअरमध्ये नवीन ओळख निर्माण कराल.

तूळ

सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. यामुळे आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यासाठी हा काळ चांगला असेल . कामाच्या ठिकाणी पदोन्नतीमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girls Hostel : गर्ल्स हॉस्टेलमध्ये वापरलेल्या कंडोमचा खच, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shivani Rangole: फुलाआड लपलेलं सौंदर्य, अभिनेत्रीला ओळखलंत का?

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

राजधानी अन् वंदे भारतच्या तिकीट बुकिंगमध्ये ५०० रूपयांची बचत करायचीय? मग हा ऑपशन एकदा बघाच

Genelia – Riteish Deshmukh: एवढ्या रागात कुठे निघालास? जिनिलीयाच्या प्रश्नावर रितेश देशमुखचं खट्याळ उत्तर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT