Sakshi Sunil Jadhav
ज्योतिषशास्त्रानुसार A या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती आत्मविश्वासी, स्पष्ट बोलणाऱ्या आणि स्वप्नासाठी मेहनती असतात.
या व्यक्तीचे लोक आर्थिक बाबतीत शिस्तबद्ध आणि गुंतवणुकीत रस असतो आणि पैसा साठवण्यात यांचा रस असतो.
S या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती भावनिक असतात. पण त्यांना नात्यांमध्ये स्थिरता हवी असते. जोडीदाराशी प्रामाणिक व निष्ठावान असतात.
या नावाच्या व्यक्ती बहुगुणी असल्याने व्यवस्थापन, बिझनेस, कला किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात यश मिळते.
P अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती घरातील लोकांशी जिव्हाळ्याचं नातं ठेवतात. कधी कधी हट्टी स्वभावामुळे मतभेद होतात.
P अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या मित्रांसाठी नेहमी उपलब्ध असतात. पण विश्वासघात सहन करत नाहीत.
N अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती कामात गुंतून राहिल्यामुळे थोडी थकवा व ताणाची समस्या उद्भवू शकते; योग-ध्यान फायदेशीर.
या व्यक्ती मेहनती स्वभावामुळे स्वतःच्या प्रयत्नांनी मोठं यश मिळवतात. अचानक पैसा येण्याची शक्यता.