Control Blood Sugar Saam Tv
लाईफस्टाईल

Control Blood Sugar : ब्लड शुगरला रोखण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी 'हे' काम करायलाच हवे

Diabetes : जगभरात करोडो व्यक्ती मधुमेहाच्या आजाराशी झुंज देत आहेत.

कोमल दामुद्रे

How To Control Blood Sugar : मधुमेह हा एक असा आजार आहे ज्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी नियमीत खानपानावर आणि लाईफस्टाईलवर लक्ष द्यायला हवे. जगभरात करोडो व्यक्ती मधुमेहाच्या आजाराशी झुंज देत आहेत.

या आजारामध्ये व्यक्तीच्या इन्सुलिनचे योग्य करणारे वापर नाही होतं ज्यामुळे ब्लड शुगर वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी आपली ब्लड शुगर कंट्रोल ठेवली पाहिजे.

खाण्यापिण्यात आणि लाईफस्टाईलमध्ये थोड जरी दुर्लक्ष केलं तरी ते तुमच्या जीवावर बेतू शकत. म्हणूनच मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी प्रत्येकवेळी आपल्या ब्लड शुगरवर लक्ष ठेवले पाहिजे. एकेवेळी 140mg/dl (7.8mmol/l) पेक्षा कमी शुगर (Sugar) सामान्य आहे.

परंतु हीच सागर 200mg/dl पेक्षा अधिक असेल तर तुमच्या शरीरामधील शुगर वाढली आहे असं समजून जायचं. त्याचबरोबर जर 300mg/dl पेक्षा अधिक वरती गेली तर ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते. अशावेळी तुम्हाला लगेचच डॉक्टरकडे (Doctor) जायला हवं.

1. अशा पद्धतीने नियंत्रित ठेवा ब्लड शुगर :

डायबिटिजच्या रुग्णांनी आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी दररोजच्या खानपानाकडे खास लक्ष दिले पाहिजे. या कंडीशनमध्ये तुम्हाला साखर किंवा साखरेपासून बनलेल्या पदार्थांपासून लांब राहिले पाहिजे.

डायबिटिजच्या रुग्णांनी खांनपानाकडे लक्ष देऊन फिजीकल ऍक्टिवटीकडे देखील लक्ष दिले पाहिजे. म्हणून तुम्ही दररोज एक्सरसाइज करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी वॉकिंग करू शकता. तुम्ही एवढे ऍक्टीव राहाल तेवढा तुमचा ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहील.

2. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या डेली रूटीनमध्ये व्यायाम जरूर शामील करा.

डायबिटीजला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योग्य खाणपान करणे अत्यंत गरजेचे आहे. या स्थितीमध्ये तुम्ही हेल्दी आणि फायबरयुक्त आणि फळे (Fruit) भाज्या अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

Diet Plan

जर तुम्ही सायबितिजचे रुग्ण असाल तर, तूम्ही कोल्ड ड्रिंक्सपासून लांबच राहील पाहिजे. याशिवाय लिंबू पाणी, नारळाचे पाणी त्याचबरोबर भाज्यांचा जुस अशा प्रकरचे हेल्दी ड्रिंक्स तुम्ही पिऊ शकता. हे सगळे ड्रिंक्स पील्याने तुम्ही हायदड्रेट राहाल आणि तुमचं ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहील.

सोबतच फळांचा ज्यूस सुद्धा डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. फळांमध्ये भरपूर प्रमाणात साखर ऊपलब्ध असते ज्यामुळे तुमच्या शरिरातील साखर झपाट्याने वाढू लागते.

सोबतच अल्कोहोलच सेवन करणे हे डायबेटिजच्या रुग्णांसाठी अत्यंत हानिकारक असते. अल्कोहोलमुळे ब्लड शुगर वाढते. यामध्ये जास्त प्रमाणात साखर असल्यामुळे हायपोग्लाईसीइमीयाची स्थिती तशीच बनवून राहते. परंतु जास्त काळ हायपोग्लाइसिमिया असल्याने आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. यामध्ये व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. या गोष्टीमुळे डायबिटीसच्या रोग्यांना बिअर आणि वाईनचे जेवण कमी करण्याचा सल्ला दिला जातो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT