Low Blood Pressure Problem : लो ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्यांनी करुच नये 'ही' योगासने, आरोग्याला फायद्यासोबत होईल नुकसान !

Low Blood Pressure : लठ्ठपणापासून हार्मोनल असंतुलन आणि ब्लडप्रेशर सारख्या समस्यांना योगामुळे ठीक केलं जाऊ शकत.
Low Blood Pressure Problem
Low Blood Pressure ProblemSaam Tv

Does yoga benefits in Low Blood Pressure : आजकाल लोकं आपल्या स्वास्थ्याच्या अनेक समस्यांना दूर करण्यासाठी योगाभ्यासाकडे वळले आहेत. लठ्ठपणापासून हार्मोनल असंतुलन आणि ब्लडप्रेशर सारख्या समस्यांना योगामुळे ठीक केलं जाऊ शकत. म्हणून गरजेचे आहे की तुम्ही योग्य मुद्रेचा योग्य अभ्यास करा.

अशातच जर एखादा व्यक्ती ब्लड प्रेशर ने पिढीत असेल तर, काही आसनाच्या अभ्यासाने वाचले पाहिजे. जेव्हा कोणत्याही व्यक्तीचा ब्लडप्रेशर 120/ 80 एवढा असतो तेव्हा त्याला सामान्य ब्लडप्रेशर मानले जाते. परंतु जेव्हा ब्लड प्रेशर 90/60 पेक्षा कमी होतो तेव्हा त्याला लो बीपी किंवा हायपरटेन्शन म्हटले जाते.

Low Blood Pressure Problem
Low Blood Pressure : अचानक रक्तदाब कमी का होतो ? जाणून घ्या, त्याचे कारण

या अवस्थेत व्यक्तीला चक्कर येणे, अस्पष्ट दिसणे, थकवा किंवा शुद्ध हरपने असे अनुभव येत राहतात. परंतु नियमित रूपाने काही योगासनाच्या अभ्यासाने यामध्ये सुधार केला जाऊ शकतो. सोबतच असेही काही आसन आहेत ज्यांच्यापासून आपण वाचले पाहिजे.

1. ताडासन :

Tadasan
Tadasancanva
 • ताडासन हे अगदी सरळ आसन आहे आणि स्वास्थ्यासाठी अतीशय फायदेशीर (Benefits) देखील आहे.

 • लहान मुलांची उंची वाढण्यासाठी आणि हृदयापासून असलेल्या समस्या दूर करण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरू शकते.

 • ताडासन हे लहान मुलांपासून (Kids) ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळेच करू शकतात.

 • परंतु तुमचा लो बीपी झाला असेल तर तुम्ही हे आसन केले नाही पाहिजे.

 • हे आसनामुळे तुमच्या शरीरामधील खालच्या भागामध्ये रक्तप्रवाह होतो. ज्यामुळे समस्या होऊ शकते.

2. वीरभद्रासन :

Virabhadrasana
VirabhadrasanaCanva
 • वीरभद्रासन ही एक अशी मुद्रा आहे जी तुमच्या खांद्यांपासून ते हातापायांना ताकद प्रदान करते. हे आसन तुमचे शरीर संतुलित राहण्यासाठी मदत करते.

 • त्याच्या अभ्यासाने शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होते आणि ऑक्सिजनची आपूर्ति वाढते. यामुळे शरीरामध्ये ऊर्जेचा स्तर वाढतो.

 • परंतु वीरभद्रसणाचे एवढे फायदे असून सुद्धा याचा अभ्यास नाही केला पाहिजे.

 • जर तुम्हाला थोडा जरी ब्लडप्रेशर (Blood-pressure) असेल तर, वीरभद्रासन करू नये. असं केल्याने शरीरातील खालच्या भागांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते.

Low Blood Pressure Problem
Control High Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी या 7 घरगुती उपायांचा अवलंब करून पहा...

3. कटी चक्रासन :

Kati Chakrasana
Kati ChakrasanaCanva
 • कटी चक्रासन हे एक असे योगासन आहे जे बॉडीला शेप देण्यासाठी केले जाते.

 • याचा अभ्यास केल्याने तुमच्या पोटावरची आणि कमरेवरची चरबी कमी होण्यास मदत होईल.

 • सोबतच कफ आणि गॅसच्या समस्येपासून देखील सुटकारा मिळू शकतो.

 • परंतु जर तुम्हाला वारंवार ब्लड प्रेशरची समस्या होत असेल तर, कटी चक्रासनचा अभ्यास करू नये. या आसनाने लो ब्लड प्रेशरची समस्या सुधारू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com