Dev Diwali 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Dev Diwali 2023 : देव दिवाळी कधी आहे? तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

Dev Diwali : देव दिवाळी हा सण सर्वात शुभ सणांपैकी एक आहे, जो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याला देव दिवाळी म्हणतात. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो.

Shraddha Thik

Kartik Purnima :

देव दिवाळी हा सण सर्वात शुभ सणांपैकी एक आहे, जो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याला देव दिवाळी म्हणतात. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. यावर्षी तो 27 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा (Celebrate) केला जाईल.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तारीख आणि वेळ

पौर्णिमा तिथी प्रारंभ - 26 नोव्हेंबर 2023 - 03:53

पौर्णिमा तिथी समाप्ती - नोव्हेंबर 27, 2023 - 02:45

देव दिवाळी मुहूर्त - 05:08 PM ते 07:47 PM

शिव मंत्र

ॐ नमः शिवाय

ॐ शंकराय नमः

ॐ महादेवाय नमः

ॐ महेश्वराय नमः

ॐ श्री रुद्राय नमः

ॐ नील कंठाय नमः

महत्त्व

देव दिवाळी हिंदू धर्मात खूप महत्त्व (Importance) आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून लोक हा सण साजरा करतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा पराभव केला होता. भगवान शिवाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी, सर्व देवी-देवता तीर्थक्षेत्र वाराणसी येथे पोहोचले होते, जिथे त्यांनी लाखो मातीचे दिवे प्रज्वलित केले होते, म्हणून या उत्सवाला प्रकाशाचा उत्सव देखील म्हटले जाते.

या शुभ दिवशी गंगा घाटावर उत्सव साजरा केला जातो आणि देव दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने यात्रेकरू या ठिकाणी येतात आणि दिवे लावतात आणि गंगा नदीत सोडतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : धगधगता ज्वालामुखी ते विषारी सापांचा सुळसुळाट, जगातील ७ धोकादायक ठिकाणे

पाकिस्तानची जागेवर पलटी! स्वतःच पोसलेल्या दहशतवाद्यावर ७० लाखांचा 'इनाम'

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

SCROLL FOR NEXT