Remedies For Dandruff Saam TV
लाईफस्टाईल

Remedies For Dandruff : लिंबू फिरवा अन् कोंडा पळवा; रामबाण उपाय आजच ट्राय करा

Dandruff Removal with Lemon: कोंडा झाल्याने डोक्याला प्रचंड खाज येते. त्यामुळे आज कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही रामबाण उपाय जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हामुळे सर्वच व्यक्ती घामाने त्रस्त आहेत. अनेक मुलींना आणि मुलांना देखील उन्हाळ्यामध्ये डोक्यात देखील घाम येतो. त्यामुळे कोंडा होण्याची समस्या वाढते. आजकाल अगदी शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींच्या केसांत देखील कोंडा होतो. कोंडा झाल्याने डोक्याला प्रचंड खाज येते. त्यामुळे आज कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही रामबाण उपाय जाणून घेऊ. (Home Remedies for removal of Dandruff)

खोबरेल तेल आणि लिंबू

केस गळत असतील किंवा केसांशी संबंधित काहीही समस्या असतील तर आपण त्यासाठी केसांत खोबरेल तेल लावतो. मात्र फक्त खोबरेल तेल न लावता त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स केल्यास फायदा होतो. लिंबाचा रस मिक्स केल्याने स्कॅल्पवरील सर्व कोंडा दूर होतो.

पाणी आणि लिंबू

लिंबू केसातील कोंडा कायमचा काढून टाकतो. त्यासाठी सर्वात आधी तुमच्या रेग्यूलर शॅम्पूने केस धुवून घ्या. त्यानंतर पाणी आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करा. हे मिश्रण स्कॅल्पवर घासून घ्या. असे केल्याने केसांमधील कोंडा कमी होतो.

कोरफड आणि लिंबू

कोरफड आणि लिंबाचा रस हे मिश्रण देखील केसांमधील कोंडा दूर करण्यास मदत करते. एका भांड्यात कोरफडमधील गर काढून घ्या त्यात लिंबूरस मिक्स केल्यावर हे मिश्रण साधारण १५ मिनीटे केसांत तसेच ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sameer Wankhede: 'मला पाकिस्तान आणि बांगलादेशकडून धमकीचे मेसेज...' समीर वानखेडेंचा दावा

Bhaubeej Gifts : कपडे- ज्वेलरी नाही; यंदा भाऊबीजेला लाडक्या बहिणीला द्या 'या' भन्नाट भेटवस्तू

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Pakistan Terror Attack : पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला; ७ पोलिसांचा जागीच मृत्यू, १३ जखमी

BMW Car Sales: BMW आवडे आम्हाला! ३ महिन्यांत कारच्या मागणीत २१%नी वाढ

SCROLL FOR NEXT