Manasvi Choudhary
उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते.
अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिण्याची सवय असते.
सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
मात्र काही लोकांनी लिंबू पाणी पिऊ नये असा वैद्यकीय सल्ला दिला जातो.
जर तुम्हाला अॅसिडिटी झाली असेल तुम्ही लिंबू पाणी पिऊ नका.
लिंबूमध्ये अॅसिड जास्त प्रमाणात असते ज्यामुळे अॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते.
ज्या लोकांनी दातासंबंधित समस्या असतील या लोकांनी लिंबू पाणी पिऊ नका.
तुम्हाला किडनी आजार असतील तर लिंबू पाणी पिणे टाळा
जर तुमच्या छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही चुकूनही लिंबू पाणी पिऊ नका
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या