Chanakya Niti On Women Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women : या गुणांची स्त्री असते चांगली आई व बायको, तुमची देखील आहे का ?

How to choose life partner : प्रत्येक जोडीदाराला असे वाटते की, आपली पत्नी जितकी सुंदर आहे तितकीच ती एक चांगली माता असावी व अर्थात बायको देखील.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti About Wife : आपला जोडीदार चांगला असावा व त्याच्याबद्दल सर्वांकडून कौतुक व्हावे असे कोणाला वाटत नाही. प्रत्येक नातं हे त्याच्या स्वभाव व विश्वासावर टिकून असते. त्यासाठी प्रत्येक जोडीदाराला असे वाटते की, आपली पत्नी जितकी सुंदर आहे तितकीच ती एक चांगली माता असावी व अर्थात बायको देखील.

चाणक्य म्हणतात की, आपण एकत्र कुटुंबात (Family) राहात असू आणि आपले सतत भांडणे होत असतील तर त्या घराचे दोन तुकडे व्हायला वेळ लागत नाही. सुंदर पत्नी (Wife) ही धोक्याची घंटा जरी असली तरी तिचे विचार व वागण्याची पद्धत ठरवते तुम्ही किती गुणवान आहात जाणून घेऊया त्याबद्दल

1. चाणक्य धोरणानुसार शांत स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत शांत मनाची स्त्री पुरुषाच्या आयुष्यात पत्नी म्हणून आली तर ती घराची शोभा तर वाढवतेच शिवाय कुटुंबात एकता आणि शांतताही टिकवून ठेवते. त्यामुळे त्या कुटुंबाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही.

2. आचार्य चाणक्याच्या (Chanakya) मते, जर एखादी शिक्षित, सद्गुणी आणि सुसंस्कृत स्त्री जीवनात पत्नीच्या रूपात आली तर ती प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाची मदतनीस बनते. अशा महिला केवळ आत्मविश्वासाने भरलेल्या नसतात तर त्या निर्भयपणे मोठे निर्णयही घेतात.

3. आचार्य चाणक्य यांच्या मते, जो पुरुष अशा मृदुभाषी स्त्रीशी विवाह करतो तो नेहमी आनंदी जीवन जगतो. अशा महिलांना समाजात सन्मान मिळतो. त्याचबरोबर ते आई-वडील आणि सासरची प्रतिष्ठाही वाढवतात.

4. ज्या स्त्रिया आपल्या इच्छांना परिस्थितीनुसार कसे वागायचे हे जाणतात, त्या सर्वोत्तम पत्नी असल्याचे सिद्ध होतात. अशा स्त्रिया आपल्या पती आणि कुटुंबाला चांगले कर्म करण्याची आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या मर्यादित इच्छांमुळे, कुटुंब देखील कधीही आर्थिक संकटात अडकत नाही, ज्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT