लाईफस्टाईल

Bhaubeej Marathi Wishes: भाऊ-बहिणीच्या नात्याचा खास सण! लाडक्या भाऊरायाला पाठवा 'या' खास शुभेच्छा

Brother Sister Love: भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण आहे. या दिवशी भावाला पाठवा खास मराठी शुभेच्छा, प्रेमळ संदेश आणि हटके स्टेटस. WhatsApp आणि Facebook वर शेअर करून साजरा करा भावनिक नात्याचा हा सुंदर उत्सव.

Dhanshri Shintre

भाऊबीज म्हणजे भाव-बहिणीच्या नात्याचा गोडवा साजरा करण्याचा दिवस आहे. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असं हे नातं प्रेमाने ओथंबलेलं असतं. २३ ऑक्टोबर रोजी येणारा दिवाळीतील शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. या खास दिवशी सुंदर मराठी शुभेच्छा संदेश, स्टेटस किंवा कोट्स शेअर करून आपल्या भावा-बहिणीला प्रेम व्यक्त करा आणि नात्यातील गोडवा आणखी वाढवा.

सोनियाच्या ताटी,

उजळल्या ज्योती

ओवाळीते भाऊराया रे,

वेड्या बहिणीची रे वेडी माया!

भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!

रक्षणाचे वचन,

प्रेमाचे बंधन,

घेऊन आला हा सण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

नाते भाऊ बहिणीचे,

नाते पहिल्या मैत्रीचे,

बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊबीजेच्या सणाचा उत्साह

असाच कायम राहावा

प्रत्येक बहिणीच्या पाठीशी

एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा

भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पार्लरमध्ये २-३ हजार रुपये खर्च करण्यापेक्षा घरीच करा केराटिन ट्रिटमेंट; केस होतील नॅचरली सॉफ्ट आणि सिल्की

Maharashtra News Live Update:- भाजपाला महिला आरक्षण द्यायचं नाही..केवळ राजकारण करायचे आहे - खासदार विशाल पाटील

खाडssss... कानाखाली जोरात लगावली; संतापलेल्या नवऱ्याने बायकोचा जीव घेतला

Tuesday Horoscope: पगार वाढ होणार, ५ राशींच्या अडचणी दूर होणार; वाचा मंगळवारचे खास राशीभविष्य

Mangal Gochar: मंगळ ग्रह राशी बदलताच येणार अच्छे दिन; ४ राशींचं नशीब पालटणार,घरी येणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT