Beach Wedding Destinations Saam Tv
लाईफस्टाईल

Beach Wedding Destinations : बीच वेडिंगसाठी डेस्टिनेशन शोधताय ? 'ही' आहेत सर्वोत्तम ठिकाणे

काही युनिक व आठवणतील राहिल अशा गोष्टी करण्याचा प्रत्येक जोडीदाराचा प्लान असतो.

कोमल दामुद्रे
Beach Wedding Destinations

लग्न म्हटलं की, प्रत्येकाला ते खास किंवा नव काही तरी करण्याची हौस असते. आपल्या आयुष्यातील खास व महत्त्वाचा हा दिवस असतो. त्यासाठी आपण त्यावेळी काही युनिक व आठवणतील राहिल अशा गोष्टी करण्याचा प्रत्येक जोडीदाराचा (Partner) प्लान असतो.

Beach Wedding Destinations

सध्या हिवाळ्याचा हंगामात बीच वेडिंग डेस्टिनेशनची योजना सगळेच आखत असतात पण कोणते चांगले असेल याची कल्पना बऱ्यापैकी लोकांना नसते. ही ठिकाणे समुद्रकिनारी विवाहसोहळ्यासाठी योग्य आहेत. चला जाणून घेऊया लग्नासाठी (Wedding) तुम्ही कोणती ठिकाणे निवडू शकता.

Beach Wedding Destinations

डेस्टिनेशन वेडिंगचा सध्या खूप ट्रेंड आहे. लोकांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी लग्न करायला आवडते. जर तुम्हाला बीचवर लग्न करायचे असेल तर येथे काही ठिकाणे आहेत.

Goa

गोवा हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रकिनारी लग्नासाठी योग्य आहे. जर तुम्ही हिवाळ्यात लग्नासाठी बीच डेस्टिनेशन शोधत असाल तर हे एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही वेडिंग प्लानरच्या माध्यमातून लग्नाची योजना देखील करू शकता.

Andaman Nicobar

तुम्ही अंदमान आणि निकोबारमध्ये लग्नाची योजना देखील करू शकता. हनिमूनसाठी हे ठिकाण आवडते ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्यावरील खजुराची झाडे आणि आल्हाददायक हवामान तुमचे लग्न संस्मरणीय बनवेल.

Kerala

केरळ बीच वेडिंगसाठी तुम्ही केरळचे अलेप्पी किंवा कोवलम देखील निवडू शकता. समुद्राजवळील शांत बॅकवॉटर आणि पामची झाडे तुमचे लग्न आणखी सुंदर बनवतील.

Pondicherry Oroville

ऑरोविल बीच हा पुद्दुचेरीमधील अतिशय प्रसिद्ध बीच आहे. लग्नासाठीही तुम्ही ही जागा निवडू शकता. समुद्र किनाऱ्याची सुंदर दृश्ये तुमच्या लग्नाची शोभा वाढवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT