Propose Day Wishes Saam Tv
लाईफस्टाईल

Propose Day Wishes: मनातल्या भावना व्यक्त करताना भीती वाटते ? याप्रकारे खास व्यक्तीला करा Propose

Propose Day Quotes in Marathi: सोशल मीडियाद्वारे काही रोमँटिक मेसेज पाठवायचे असेल तर आज तुम्हाला अशाच काही रोमँटिक एसएमएस सांगणार आहोत

कोमल दामुद्रे

Propose Day Messages in Marathi:

व्हॅलेंटाईन विक चा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी अनेक जोडपे आनंदाने साजरे करतात. मनापासून शुभेच्छा देताना वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा विचार करत असतात त्यासाठी कविता, शायरी बोलून मनातील भावना व्यक्त करतात.

अशावेळी तुम्हालाही सोशल मीडियाद्वारे काही रोमँटिक मेसेज पाठवायचे असेल तर आज तुम्हाला अशाच काही रोमँटिक एसएमएस सांगणार आहोत जे तुम्ही पाठवून शुभेच्छा देऊ शकता चला तर मग जाणून घेऊया.

1. आज पर्यंत जे नाही बोलता आले,

ते आज सारे तुला सांगणार आहे

नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय

इतकेच तुला सांगणार आहे

Happy Propose Day My love!

2 ओढ लागलीया तुला मिळवायची

तू मला समजून घेशील का?

लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,

प्रेम (Love) तुझं देशील का?

थांबावं आता खेळ हा स्वप्नांचा (Dream),

कायमची माझी होशील का

Happy Propose Day!

3. जे लाखातून एक असतात असं म्हणतात,

अशी लाखातील एक व्यक्ती माझ्यासाठी

फक्त तू आहे.

Happy Propose Day

Propose Day

4. आठवतो तो पहिला दिवस ज्या वेळेस तू आलीस

माझ्या आयुष्यात

मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता

माझ्या मनात

Happy Propose Day

5. ना मला तुला चा गमवायचं आहे,

ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय

देशील का मला कायम साथ?

राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात

Happy Propose Day

6 महागडे गिफ्ट नको मला

तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच

होकर असेल तर

तुझा हात दे माझ्या हातात

Happy Propose Day 2023

7. Dear,

होकार द्यायचा की नकार हे तू ठरव,

बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवटपर्यंत करेन

Happy Propose Day !

Propose Day

8. माझ्या प्रेमाच्या स्वप्नांचा चेहरा होशील का

प्रेम माझे स्वीकारून होकार मला देशील का?

I Love you Dear

9. श्वास असेपर्यंत तुला साथ देईल,

दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,

माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,

आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!

Happy Propose Day Dear

10. समुद्राचं किनार्‍याशी

ढगांचं जमिनीशी

तसंच अतूट नाते (Relationship)आहे

माझे केवळ तुझ्याशी

Happy Propose Day!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

Crime: मामाच्या घरून परतताना दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार, बचावासाठी पळत राहिली पण...; घटनेपूर्वीचा CCTV व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT