Amazon Great Indian Festival Sale 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon Great Indian Festival Sale 2023: अॅमेझॉनवर फेस्टिव्हल सेलचा धमाका! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तगडा डिस्काउंट, खरेदीदारांची लॉटरी

Amazon Festival Sale Date : Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ ची घोषणा करण्यात आली आहे.

कोमल दामुद्रे

Amazon Festival Sale :

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ ची घोषणा करण्यात आली आहे. या सेलची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतो.

या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, अॅक्सेसरिज आणि इतर अनेक गोष्टींवर सुट मिळते. जर तुम्हाला देखील मोबाइल फोन किंवा इतर गोष्टी खरेदी करायच्या असतील तर ही चांगली संधी आहे.

1. सेल कधी सुरू होणार?

Amazon सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, याचा फायदा Amazon प्राइमच्या सदस्यांना मध्यरात्रीपासून घेता येईल.

2. कोणला मिळणार ऑफर

कोणत्या वस्तूवर किती प्रमाणात सूट आहे हे विक्रीच्या दिवशी कळेल. परंतु, जर तुमच्याकडे SBI चे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्ही EMI वर वस्तू खरेदी करु शकतात किंवा त्यावर तुम्हाला १० टक्के सुट मिळू शकते.

3. कशावर किती सूट?

  • ग्राहकांना मोबाईल डिव्‍हाइसेस आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

  • सेलमध्ये अलेक्सा, फायर टीव्ही आणि किंडल उपकरणांवर 55 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.

  • तसेच यामध्ये किचन अप्लायन्सेसवर ६० ते ७० टक्के सूट मिळू शकते.

  • लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, टीव्ही आणि इतर गॅझेटवर ७५ टक्के सूट मिळू शकेल.

  • तसेच iPhone च्या सीरिजवर देखील मोठ्या प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT