Airtel Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Airtel Recharge Plan : Airtel चा नवा प्लान ! 240 रुपयात मिळणार अनलिमिटेड कॉलिंगसह दिवसाला 1.5GB डेटा फ्री, जाणून घ्या खास ऑफर

Airtel Mobile Recharge Plans :84 दिवसांसाठी हा एअरटेलचा रिचार्ज प्लान मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Airtel Recharge New Offer : एअरटेल भारतात 5G सेवा आणली आहे. अशातच अनेक ग्राहक त्यांच्या नवीन रिचार्जबद्दल अधिक उत्सुक आहेत. चांगल्या नेटवर्कसह त्याच्या विशेष सुविधांसाठी एअरटेल आपल्या ग्राहकांना रिचार्ज ऑफर करत असते.

भारतातील (India) अनेक ग्राहक हे महिन्याभराच्या रिचार्ज प्लानवर (Plan) जास्त भर देतात. पण तुम्हाला माहित आहे का की तिमाही, सहामाही आणि वार्षिक वैधता असलेल्या योजना मासिकांपेक्षा स्वस्त आहेत?

या प्लानमध्ये कमी किमतीत अधिक दिवसांची वैधता दिली जाते. असाच एक प्लान ७१९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये मासिक प्लानपेक्षा जास्त डेटा आणि कॉलिंग (Calling) सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय पैशांचीही बचत होते. यामध्ये तुम्हाला 5G डेटा देखील मिळेल.

1. एअरटेलचा ७१९ रुपयांचा प्लान:

एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच, या प्लानमध्ये दररोज 1.5 GB डेटा दिला जातो. हा प्लान अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय या प्लानमध्ये अमर्यादित 5G डेटा उपलब्ध आहे. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. तसेच मोफत सबस्क्रिप्शनसाठी Xstream अॅपसोबत हॅलो ट्यून आणि विंक म्युझिक या प्लानदेखील ऑफर केले आहे. याशिवाय अॅप एक्सक्लुझिव्ह 2 जीबी फ्री डेटाचे कूपनही देण्यात येत आहे.

2. किती रुपयांची ऑफर मिळतेय ?

Airtel च्या Rs 719 च्या प्लानची महिन्याभराची किंमत Rs 240 आहे. जर आपण या प्लानची ​​265 रुपयांच्या प्लानशी तुलना केली तर, 265 रुपयांच्या महिन्याभराच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज 1 GB डेटा मिळतो. अशा प्रकारे, 719 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्ही 240 रुपये खर्च करून दरमहा 14 GB अधिक डेटा मिळवू शकाल. यासोबतच तुमचे 45 रुपयेही तीन महिन्यांसाठी वाचतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

SCROLL FOR NEXT