New Year Party Songs
New Year Party Songs Saam TV
लाईफस्टाईल

New Year Party Song: नवीन वर्षाच्या आगमनासाठी स्पेशल प्लेलिस्ट; या गाण्यांनी पार्टी होईल आणखीन शानदार

साम टिव्ही ब्युरो

New Year Party Songs: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता काही तास उरले आहेत. सर्वजण आज संध्याकाळी न्यू इयरच्या पार्टीचे आयोजन करण्यात व्यस्त आहेत. अनेकांनी रेस्टॉरंट बूक केले आहेत. तर बऱ्याच व्यक्ती घरीच कुटुंबीयांसह पार्टीचा बेत आखत आहेत. पार्टी म्हटल्यावर चमचमीत पदार्थांसह धमाकेदार गाणी आलीच. गाण्यांशिवाय कोणत्याच पार्टीला मज्जा नाही. त्यामुळे आज रात्रीच्या पार्टीसाठी आम्ही गाणी निवडली आहेत. ही गाणी तुम्ही पार्टीमध्ये लावल्यावर कोणीही स्वत:ला गाण्यांवर ताल घरण्यापासून दूर ठेवू शकणार नाही. (Latest New year Party Song

साकी साकी

पार्टीसाठी प्रत्येक जण डॅशींग गाण्यांची निवड करतात. नोरा फतेही या अभिनेत्रीचं साकी साकी हे गाणं तुम्ही एकलंच असेल. या गाण्यावर सर्वच जण डान्स करू शकतात. हे गाणं आजच्या पार्टीसाठी उत्तम आहे.

भूल भुलैया २

कार्तीक आर्यनच्या भूल भुलैया चित्रपटाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या चित्रपटाचं शिर्क्षक गीत कमाल आहे. पार्टीमध्ये हे गाणं तुम्ही हमखआस लावू शकता.

पुष्पा

सध्या बॉलिवूडसह टॉलिवूड देखील प्रेशकांच्या मनावर राज्य करत आहे. अशात रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जन या दोघांच्या पुष्पा या चित्रपटाने आणि यातील गाण्यांनी सर्वांना भूरळ घातली आहे. यातलं श्रीवल्ली आणि उ अंटवा हे गाणं ऐकू येताच सर्वांचे पाय थिरकू लागतील.

अभी तो पार्टी शुरू हुई है

बॉलिवूडमधलं अभी तो पार्टी शुरू हुई है हे गाणं सर्वांच्याच पसंतीच आहे. सोनम कपूरच्या या गाण्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण डान्स करू शकतात. अनेक पार्टीमध्ये हे गाणं वाजवलं जातं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: उत्सव लोकशाहीचा! सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी; 'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्का; PHOTO

Live Breaking News : भोर तालुक्यातील बुरुडमाळमध्ये झालं शंभर टक्के मतदान

Nagpur News : महिलेचा मोबाईल नंबर घेण्यासाठी लावली ५० हजाराची पैज; तिघे मित्र पोलिसांच्या ताब्यात

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! IPL दरम्यान करतोय खास सराव; स्वत:च केला खुलासा

SCROLL FOR NEXT