Valentine Couple Trip
Valentine Couple Trip Saam Tv
लाईफस्टाईल

Valentine Couple Trip : स्वस्तात पण मस्त अशी जोडीदारासोबतची रोमँटिक वेलेंटाइन ट्रिप !

कोमल दामुद्रे

Valentine Couple Trip : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो.या महिन्यात वेगवेगळे डेज असतात जोडीदार एकमेकांना सोबत वेगवेळ्याप्रकारे ते सेलिब्रेट करत असतात. बऱ्याच वेळा बाहेर कुठे तरी जायचं प्लान सुद्धा बनवतात.

त्यात काही लोक असेच फिरायला जातात तर काही लोक त्यांचा बजेटनुसार फिरतात पण आज आम्ही तुम्हाला 5000 हजारात तुमच्या जोडीदारासोबत फिरायला कसे जाऊ शकता याविषयी सांगणार आहोत. जाणून घेऊया त्याबद्दल

1. जयपूर (Jaipur)

Jaipur

जयपूर हे गुलाबी शहर तुमच्या जोडीदारासोबत फिरण्यासाठी एक सुंदर पर्याय आहे असे म्हणता येईल.दिल्ली वरून जयपूर ला जायला डायरेक्ट रेल्वे आहेत त्यामुळे तुम्ही तेथे सहज पोहोचू शकता. जयपूर मध्ये बजेट (Budget) फ्रेंडली हॉटेल्स लगेच मिळतील.

2. ऋषिकेश (Rishikesh)

Rishikesh

बऱ्याच लोकांना धार्मिक ठिकाणी जायची खूप इच्छा असते त्यांच्यासाठी ऋषिकेश हे ठिकाण खूप छान आणि मेन म्हणजे बजेट मध्ये आहे.तिथे नदी किनारा खूप मस्त आहे. दिल्ली वरून २००/३०० रुपय खर्च करून तुम्ही ऋषिकेश या ठिकाणी आरामात पोहोचू शकता.

3. उदयपूर(udaipur)

Udaipur

उदयपूर तुमच्या जोडीदारासोबत फिरण्यासाठी रॉयल ठिकाण (Place) आहे असेही तुम्ही बोलू शकता इथे खूप सुंदर किल्ले आहेत नदी आहे तिथे तुम्हीं नदीच्या किनाऱ्यावर डेट वर जाऊ शकता.

4. उटी(Ooty)

Ooty

उटी हे एक लोकप्रिय हिल्सस्टेशन (Hill Station) आहे. इथे निलगिरी चे झाडे आहेत तसेच चहाचे मोठ मोठे मळे आहेत हिरव्यागार मळयात तुमच्या जोडीदारासोबत (Partner) फिरण्याचा अनुभव तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.

बजेट ट्रीप कशी करावी

स्वस्त ट्रॅवल्स शोधा,स्वस्त दारचे हॉटेल्स बघा, खाण्या-पिण्यासाठीपन स्पेसिफक ठीकण शोधून ठेवा या गोष्टीचे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT