Anant Ambani Radhika Merchant Wedding Saam Tv
Image Story

Anant Radhika Wedding Venue Detail : शाही थाटात होणार अनंत-राधिकाचं लग्न; भारतात कुठे आहे 'हे' ठिकाण?

Anant Ambani Radhika Merchant Wedding Venue Detail : सध्या जगभरात अनंत- राधिका यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा रंगली होती. हॉलिवूड, बॉलिवूडसहीत अनेक क्षेत्रांमधील मान्यवर या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

Chetan Bodke
Anant Ambani Radhika Merchant Wedding

अनंत- राधिका यांचं लग्न येत्या १२ जुलै रोजी अर्थात उद्या मुंबईच्या बीकेसीतील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे.

Anant Ambani Radhika Merchant Wedding

सध्या जगभरात या शाही विवाहसोहळ्याची चर्चा होत असून हॉलिवूड, बॉलिवूडसहीत अनेक क्षेत्रांमधील मान्यवर या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

Anant Ambani Radhika Merchant Wedding

मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राधिका- अनंत सात फेरे घेणार आहेत ते ठिकाण अतिशय उत्तम आहेत. हे लग्नाचं ठिकाण एका भव्य राजवाड्यापेक्षा कमी नाही.

Anant Ambani Radhika Merchant Wedding

लाखो चौरस फुटांवर उभारलेले हे जिओ सेंटरमध्ये, अनेक सुंदर हॉल आणि क्लब हाऊस आहेत. ज्यामध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात.

Anant Ambani Radhika Merchant Wedding

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन २०२२ मध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या हस्ते झाले होते.

Anant Ambani Radhika Merchant Wedding

अनंत- राधिका यांच्या लग्नासाठी फार मोठ्या प्रमाणावर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Anant Ambani Radhika Merchant Wedding

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थिती लावणार आहेत.

Anant Ambani Radhika Merchant Wedding

अनंत- राधिका यांचा तीन दिवसांचा लग्नसोहळा असून १२ जुलैला लग्न, १३ जुलैला शुभाशीर्वाद तर १४ जुलैला रिसेप्शन इव्हेंट असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : ठाकरेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती, शिंदेंची शिवसेना एकाकी, रायगडचे राजकारण तापलं

Pune Crime: पुणे हादरलं! १८ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला, प्रेमाचा थरारक शेवट

Honeymoon Destinations: लग्नानंतर हनिमूनसाठी महाबळेश्वर, माथेरान कशाला? भारतातली ही खास अन् शांत ठिकाणं ठरतील बेस्ट

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची शरद पवार गटातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT