WhatsApp Security google
Image Story

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

WhatsApp Security Setting : आजच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते योग्य सुरक्षा सेटिंग्स आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन वापरल्यास हॅकिंगपासून बचाव करून महत्वाची माहिती सुरक्षित ठेवता येते.

Sakshi Sunil Jadhav
WhatsApp Security

आजच्या युगात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अतिप्रमाणात केला जातो.

WhatsApp Security

WhatsAppमध्ये अनेक महत्वाचे मेसेज, डॉक्यूमेंट, काही पासवर्ड, कागदपत्रांचे फोटोज save केलेले असतात.

WhatsApp Security

त्यामुळे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही अशावेळेस whatsApp सेटिंगमध्ये काही बदल केले पाहिजेत.

WhatsApp Security

अन्यथा नकळत तुमचे महत्वाचे मेसेज किंवा इतर गोष्टी हॅक करुन तुमचा खिसा सुद्धा रिकामा होऊ शकतो.

WhatsApp Security

काहींच्या whatsAppवरुन त्यांचे पैसे उकळले जातात. वैयक्तिक माहितीचा फायदा घेतला जातो.

WhatsApp Security

तु्म्ही अशा परिस्थितीत whatsApp वापरणं थांबवू शकत नाही. त्यामुळे पुढील सेटींगचा वापर अवश्य करा.

WhatsApp Security

टू स्टेप व्हेरिफिकेशनमुळे तुमचे महत्वाचे दस्तएवज सुरक्षित राहू शकतात.

WhatsApp Security

सुरक्षेसाठी तुम्हाला फोनवर व्हॉट्सअ‍ॅप सेट करता तेव्हा एक पिन पाठवला जातो.

WhatsApp Scam

जर तुम्ही १२३४५६ किंवा जन्मतारीख इत्यादी पिन ठेवला असेल तर तुमचे व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकते.

whatsapp down for several users

त्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यात रिमोटली लॉग इन करु शकता आणि दुसऱ्या व्यक्तीला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT