Personality Test SAAM TV
Image Story

Personality Test : ब्लड ग्रुपचा व्यक्तिमत्त्वाशी काय संबंध ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Shreya Maskar
astrology

ज्योतिषशास्त्रात

आज आपण ज्योतिषशास्त्रानुसार ब्लड ग्रुपचा लोकांच्या स्वभावाशी संबंध काय जाणून घेऊयात.

A positive blood group

A पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप

ए पॉझिटिव्ह लोक सगळ्यांना एकत्र घेऊन काम करतात. अशी लोक तीक्ष्ण बुद्धिमत्तेची असतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक करणारे असते.

A negative

A निगेटिव्ह

ए निगेटिव्ह असलेल्या व्यक्ती खूप मेहनती असतात. स्वत:च्या हिंमतीने आयुष्य घडवतात.

AB positive

AB पॉझिटिव्ह

AB पॉझिटिव्ह व्यक्तींचा स्वभाव समजून घेणे खूप कठीण असते. त्या कधी काय बोलतील आणि विचार करतील याचा अंदाज नाही करता येत.

AB negative

AB निगेटिव्ह

AB निगेटिव्ह असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व खूप छान असते. नेहमी इतरांपासून स्वतःला वेगळ आणि आकर्षित दाखवतात.

O positive

O पॉझिटिव्ह

O पॉझिटिव्हची लोक मदत करणारे असतात. त्यांचा वाईट विचार करणाऱ्यांना देखील ते मोकळ्या हाताने मदत करतात.

O negative

O निगेटिव्ह

O निगेटिव्हच्या व्यक्ती स्वार्थी असतात. नवे विचार पटकन स्वीकारत नाहीत. दुसऱ्याला मदत करताना हात आखडता घेतात.

B positive

B पॉझिटिव्ह

B पॉझिटिव्ह लोकांसाठी नाती खूप महत्वाची असतात. अशी लोक खूप दयाळू स्वभावाचे असतात.

B negative

B निगेटिव्ह

B निगेटिव्ह लोकांचा जगण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो.

Disclaimer

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT