Picnic Spot In Daman and Diu Yandex
Image Story

Picnic Spot In Daman and Diu : पिकनिकसाठी हटके लोकेशन शोधताय? तर दीव -दमणमधील या ठिकाणी नक्की भेट द्या

Picnic Spot : जर तुमची महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळाला भेट देऊन झाली असल्यास तुम्ही दीव- दमणमधील या पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Other states including Maharashtra

महाराष्ट्रासह अन्य राज्य

पावसाळ्यात जरा महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला जाण्याचा विचार करताय तर दीव- दमण हे डेस्टिनेशन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

Nagova Beach

नागोआ बीच

जर तुम्ही दीवला जात असाल तर दीवमधील नागोआ बीच हे लोकेशन एकदम बेस्ट आहे. दरवर्षी अनेक पर्यटक दीव- दमणला भेट देतात.

Diu Fort

दीव किल्ला

जर तुम्ही दीवला आला तर तेथील हा किल्ला पाहायला विसरु नका. संध्याकाळी दीव किल्ल्यावरुन संपूर्ण समुद्र किनाऱ्याचा परिसर अतिशय मनमोहक दिसतो.

Naida Caves

नायडा लेणी

नायडा लेणी ही दीव किल्ल्याजवळ असलेली एक लेणी आहे. निसर्गाचा अद्भुत आश्चर्यांपैकी एक असलेली ही लेणी आहे. जर तुम्ही दीव- दमणला गेलात तर ही लेणी पाहायला विसरु नका.

Ghogala Beach

घोगला बीच

दीव- दमण तेथील अनेक समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यापैंकी एक घोगला बीच आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसासह दर दिवशी अनेक पर्यटक येथे येत असतात.

St. Paul's Church

सेंट पॉल चर्च

दीव-दमण येथील सेंट पॉल चर्च हे प्रसिद्ध चर्चपैंकी एक आहे. जर तुम्ही येथे गेलात तर हे चर्च पाहण्यासाठी नक्की जावा.

Panikota Fort

पाणिकोटा किल्ला

दीव बेटावरील पाणिकोटा किल्ला आहे. येथे गेल्यानंतर तुम्ही हा किल्ला पाहण्यासाठी नक्की जाऊ शकता.

Jalandhar Beach

जालंधर बीच

दीवपासून अगदी काही अंतरावर जालंधर बीच आहे. अनेक पर्यटक पावसाळ्यात या ठिकाणी येत असतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत हवालदाराने स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; दीपक काटेंसह 7 जणांवर अक्कलकोटमध्ये गुन्हा

Ind Vs End : भारतासमोर इंग्लंडचा संघ ढेर, टीम इंडियाला लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची संधी, विजयासाठी किती धावांचे लक्ष्य?

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये भूकंप, राष्ट्रवादीला हादरे? भाजपने पवारांना पुन्हा घेरलं? सुळेंसोबत दादांनाही गाठलं खिंडीत?

SCROLL FOR NEXT