नवी अपाची बाईकचा रंग एखाद्या रेसिंग बाईकसारखा आहे. यासह बॉम्बर ग्रे रंगाची बाईक सुद्धा उपलब्ध असणार आहे.
या बाईकची स्पर्धा थेट BMW G 310 RR, Keeway K300 R आणि KTM RC 390 अशी असेल.
या बाईकमध्ये 312 सीसी, लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 9800 rpm वर 38 bhp चं पॉवर तयार करते आणि 7900 rpm वर 29 Nm चा टॉर्क जनरेट करते.
नव्या TVS Apache RR 310 मध्ये इंजिन आणि पॉवरला हॅण्डल करण्यासाठी 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलं आहे.
ही बाईक सर्वप्रकारच्या रस्त्यांवर चालण्यास सुरक्षित आहे. या बाईकचा स्पीड 215.9 किलोमीटर प्रति तास आहे.
फीचर्सच्या दृष्टीने या बाईकमध्ये TFT डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, नेव्हिगेशन सिस्टीम आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.