Akshaya-Hardeek Saam Tv
Image Story

Akshaya-Hardeek: मालिका संपली अन् प्रेम बहरलं; राणादाचा जीव पाठकबाईंमध्ये कसा गुंतला?

Akshaya Deodhar-Hardeek Joshi Lovestory: तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Akshaya-Hardeek

अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम केले आहे.

Akshaya-Hardeek

मालिकेत त्यांनी राणा दा आणि पाठक बाई हे पात्र साकारले होते. या दोघांनी रिअल लाइफमध्येही लग्नगाठ बांधली आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Akshaya-Hardeek

तुझ्यात जीव रंगला मालिकेचे शुटिंग ५ वर्ष सुरु होते. याच काळात त्यांची मैत्री झाली. त्यांच्या कुटुंबियांमध्येही ओळख झाली.

Akshaya-Hardeek

हार्दिक आणि अक्षयाच्या लव्हस्टोरी त्यांच्या कुटुंबाने महत्त्वाचे काम केले आहे. हार्दिकच्या आईला अत्रया खूप आवडायची.

Akshaya-Hardeek

मालिका संपल्यावर हार्दिकच्या आईने त्याला लग्न करण्याचा सल्ला दिला.परंतु त्याने हे मनावर घेतले नाही. त्याच्या आईने अक्षयाला लग्नाविषयी विचारण्यासाठी सांगितले.

Akshaya-Hardeek

यानंतर हार्दिकने आईसाठी अक्षयाला लग्नाबाबत विचारायचे ठरवले. त्यानंतर त्याने अक्षयाला विचारले. तेव्हा अक्षयाने लग्नासाठी काहीच हरकत नसल्याचे सांगितले.

Akshaya-Hardeek

अक्षयाने हार्दिकसमोर एक अट ठेवली होती. त्याने तिच्या घरी जाऊन बोलावे, असं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे हार्दिकने अक्षयाच्या घरी जाऊन मागणी घातली. त्यानंतर त्यांचे लग्न ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

Nandurbar News: अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास, आदिवासींच्या यातना संपेना|VIDEO

SCROLL FOR NEXT