Hardeek Joshi- Akshaya Deodhar Lovestory Instagram
Image Story

Hardeek Joshi- Akshaya Deodhar: असा गुंतला राणादाचा जीव पाठकबाईंमध्ये; हार्दिक जोशी अन् अक्षया देवधरची लव्हस्टोरी माहितीये का?

Hardeek Joshi- Akshaya Deodhar Lovestory: तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लव्हस्टोरीत हार्दिकच्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Siddhi Hande
Hardeek Joshi- Akshaya Deodhar

मराठी अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. या रिल लाइफ जोडीने रिअल लाइफमध्ये लग्नगाठ बांधली आहे.

Hardeek Joshi- Akshaya Deodhar

हार्दिक आणि अक्षयाच्या लव्हस्टोरीमध्ये हार्दिकच्या आईची महत्त्वाची भूमिका आहे. हार्दिकच्या आईमुळेच त्यांचे लग्न होऊ शकलं.

Hardeek Joshi- Akshaya Deodhar meetings

हार्दिक आणि अक्षया खूप चांगले मित्र होते.हार्दिकची आई अक्षयाला नेहमी म्हणायची की, मला तू आवडतेस.

Hardeek Joshi- Akshaya Deodhar purpose story

हार्दिकच्या आईने अनेकदा अक्षयाला प्रपोज करण्याचा सल्ला दिला होती. परंतु हार्दिकने अक्षया बोलायची बंद होईल, या विचाराने प्रपोज केले नाही.

Hardeek Joshi- Akshaya Deodhar Lovestory

हार्दिकने आईचे आग्रहासाठी एकदा अक्षयाशी बोलायची ठरवले. त्याने अक्षयाला विचारले की, माझ्या आईला आपले लग्न व्हावे असं वाटतं.

Hardeek Joshi- Akshaya Deodhar Lovestory

हार्दिकने विचारलेल्या प्रश्नावर अक्षया म्हणाली , ठीके. फक्त तू एकदा घरी येऊन विचार. यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली.

Hardeek Joshi- Akshaya Deodhar marriage

हार्दिकने अक्षयाचा वाढदिवस आणि अक्षय तृतीयाचा मूहूर्त काढत साखरपुडा केला.त्यानंतर २ डिसेंबत २०२२ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT