Top 7 Trending Recipes  google
Image Story

Top 7 Trending Google Search Recipe : 'उगडी पचडी' ठरला यंदाच्या वर्षातला गूगल ट्रेंडिंग पदार्थ; तुम्ही कधी ट्राय केलाय का?

Top 7 Trending Recipes : 2024 मध्ये सगळ्यात जास्त गुगलवर सर्च केलेल्या टॉप ७ रेसिपी पुढील प्रमाणे आहेत

Saam Tv
साल 2024

साल 2024

वर्षाअखेरीस डिसेंबर महिना सुरू झाला की आपण सगळेच सरत्या वर्षाचा एक आढावा घेतो. आता आपण २०२४ या वर्षी गुगलवर सर्च झालेल्या रेसिपीची यादी पाहणार आहोत.

Top 7 Trending Google Search Recipe

आंब्याचे लोणचे

भारतीय लोकांचे आवडीचे आंब्याचे लोणचे ही रेसिपी गुगलवर सगळ्यात जास्त सर्च झाली. हा पदार्थ चटकदार,चटपटीत भातासोबत किंवा पराठ्यासोबत लोणचं खाल्ला जाणार आहे.

धनिया पंजिरी

धनिया पंजिरी

धनिया पंजिरी हा गोड पदार्थ भगवान श्रीकृष्णासाठी जन्माष्टमीच्या दिवशी खास नैवेद्य म्हणून तयार केला जातो. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत.

धनिया पंजिरी

उगडी पचडी

उगडी पचजी ही डिश तेलतू समाजात नववर्षासाठी केली जाते. हा पदार्थ चवीला आंबट, तुरट, गोड अशा संमिश्र चव असणारा असतो.

पंचामृत

पंचामृत

गुगलवर सगळ्यात जास्त पंचामृत सर्च करण्यात आले होते. यात दूध, दही, तूप, गुळ, मध हे पाच पदार्थ असतात.

चिंचेची झणझणीत चटणी

चिंचेची झणझणीत चटणी

२०२४ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रकारांमधील सगळ्यात खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चिंचेची चटणी. त्यात साखर, कांदा, आलं आणि चिंच वापरून हा पदार्थ तयार केला जातो.

शंकरपाळी

शंकरपाळी

सणावारांना केली जाणारी शंकरपाळी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात तयार केली गेली. हा पदार्थ दिवाळीत खूप मोठ्या प्रमाणात बनवला जातो.

कांजी

कांजी

कांजी हे उत्तर भारतात बनवण्यात येणारे लोकप्रिय पेय आहे. पाणी, गाजर, बीट, मोहरी आणि हिंग वापरून हे पेय तयार केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

SCROLL FOR NEXT