Diwali 2024 SAAM TV
Image Story

Diwali 2024 : फराळा तर झाला आता उरलेल्या तेलाचं करायचं काय? Reuse करण्याच्या सिंपल ट्रिक्स

Reuse Leftover Cooking Oil Tips : दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी वापरले जाणारे तेल जर उरले असेल तर त्याचा अशा पद्धतीने वापर करा.

Shreya Maskar
Diwali

दिवाळी

दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात घरोघरी फराळाची लगबग सुरू असलेली पाहायला मिळते.

snacks

फराळ

फराळ बनवताना मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. मात्र फराळानंतर या वापरलेल्या तेलाचे काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो.

Diwali festival

उरलेले तेल

तळलेल्या पदार्थांचे उरलेले तेल या पद्धतीने वापरा. ज्यामुळे तेलही संपेल आणि वस्तूही चांगल्या होतील.

Leather goods

लेदरच्या वस्तू

फॅशनमध्ये आपण अनेक लेदरच्या वस्तू वापरतो. ज्यात शूज, पर्स, बेल्ट यांचा समावेश असतो. वारंवार लेदर वापरल्याने त्याची चमक जाते.

leather shine

लेदर चमक

लेदर चमकवण्यासाठी आपण तेलाचा वापर करू शकतो. तळलेल्या पदार्थांचे उरलेले तेल कपड्याच्या साहाय्याने लेदरच्या वस्तूंना लावा आणि त्याची चमक पुन्हा येईल.

Wooden furniture

लाकडी फर्निचर

लाकडी फर्निचर पॉलिश करण्यासाठी तळलेल्या पदार्थांचे उरलेले तेल उत्तम पर्याय आहे.

Furniture polish

फर्निचर पॉलिश

लाकडी फर्निचर दीर्घकाळ वापरल्यामुळे त्याची पॉलिश कमी होते. अशा वेळी तुम्ही तळलेल्या तेलाचे कोटिंग वस्तूंना करा.

Corroded items

गंज लागलेल्या वस्तू

गंज काढण्यासाठी तळलेल्या पदार्थांचे उरलेले तेल रामबाण उपाय आहे. जो घरी सहज उपलब्ध होतो.

Less metal corrosion

धातूचा गंज कमी

घरातल्या दरवाज्याच्या कड्या, कुलूप यांना गंज चढला असेल तर त्यांना हे तेल लावून ठेवून द्या. ओलाव्यामुळे धातूचा गंज कमी होईल.

Diwali panti

पणत्या

दिवाळीत आपण संपूर्ण घर दिव्यांनी सजवतो. अशावेळी पणत्यांमध्ये तुम्ही ते तळणीचे तेल घालू शकता.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT