Leather Bags SAAM TV
Image Story

Leather Bags: लेदर बॅग नेहमी नव्यासारखी चमकेल, 'या' सिंपल ट्रिक्सने काही सेकंदात डाग छुमंतर

Leather Bag Cleaning Tips : लेदर बॅग लवकर खराब होत असेल तर या टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar
Leather bag

लेदर बॅग

लेदर बॅगवर काही डाग लागले असल्यास ते त्वरित स्वच्छ करावे. जास्त वेळ डाग तसेच ठेवू नये. त्यामुळे खराब होऊ शकते.

How to keep

बॅग कशी ठेवावी?

लेदरची बॅग वापरून झाल्यावर छान सुकवावी आणि मग एका पिशवीत बांधून ठेवावी.

Hand sweat

हाताचा घामा

लेदरची बॅग अशीच सतत वापरत राहीलात तर हाताच्या घामामुळे ती लवकर खराब होऊन त्याची चमक निघून जाईल.

Leather bag care

लेदर बॅगची काळजी

इतर बॅगच्या तुलनेत लेदर बॅगची विशेष काळजी घ्यावी लागते. नाहीतर ती लवकर खराब होते.

Leather bag shine

लेदर बॅगची चमक

लेदर बॅग खूप महाग मिळतात. त्यामुळे त्या जपून वापराव्यात. नाहीतर त्याची चमक कमी होते.

Leather does not tear

लेदर फाटत नाही

आपण इतर बॅगमध्ये जसे जास्त सामन टाकतो. तसेच लेदर बॅगमध्ये टाकू नये. कारण ती लगेच फाटू शकते. किंवा तिचा कपडा खराब होऊ शकतो.

washing tips

बॅग वारंवार धुवू नये

इतर बॅगप्रमाणे लेदर बॅग वारंवार धुवू नये. कारण त्यामुळे बॅगची चमक कमी होते.

Leather bag cleaning

लेदर बॅगची स्वच्छता

लेदर बॅग स्वच्छ करायची असल्यास ओला कपडा फिरवा. लेदरला कधीही स्क्रबरने घासू नका. यामुळे बॅग फाटू शकते.

Leather bag shine

लेदर बॅगची चमक

लेदरची बॅग वापरताना अशा पद्धतीने काळजी घेतल्यास तुमची लेदर बॅग जास्त काळ टिकेल. चमक कमी होणार नाही.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

SCROLL FOR NEXT