Surabhi Jagdish
जगातील सर्वात महाग तांदूळ तुम्हाला माहितीये का?
एका प्रकारचा तांदूळ इतका महाग आहे की, त्या किमतीत स्मार्टफोन घेता येईल.
किनमेमाई असं या तांदळाचं नाव असून याची किंमत सुमारे 12,000 रुपये प्रति किलो आहे.
हा भात त्याच्या चव, सुगंध आणि पौष्टिकतेसाठी प्रसिद्ध आहे.
याशिवाय हा तांदूळ अगदी हलका आणि पचण्याजोगा आहे.
या तांदळामध्ये 6 पट जास्त लिपोपोलिसॅकराइड असतं जे नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवतं.
सापापेक्षाही विषारी असतात 'अशा' व्यक्ती; चुकूनही मैत्री करू नका