New Year Home Decoration SAAM TV
Image Story

New Year Home Decoration: नवीन वर्षाची पार्टी घरीच करताय? 'असं' करा जबरदस्त डेकोरेशन

Home Decoration Ideas : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुंदर घर सजवा. घर सजवण्यासाठी खास डेकोरेशन आयडिया फॉलो करा.

Shreya Maskar
New Year

नवीन वर्ष

नवीन वर्षाची पार्टी घरी आयोजित केली असेल तर अशाप्रकारे सुंदर घर सजवा.

Decoration items in the market

बाजारात डेकोरेशनच्या वस्तू

बाजारात डेकोरेशनच्या असंख्य गोष्टी मिळतात. त्याचा वापर करून तुम्ही सुंदर घर सजवू शकता. अवघ्या १५-३० मिनिटांत घर सजेल.

Colorful balloons

रंगीबेरंगी फुगे

तुम्ही रंगीबेरंगी फुग्यांनी घर सजवू शकता. तसेच सजावटीच्या कामात फेयरी लाइट्सचा वापर तुम्ही करू शकता.

Scented candles

सेंटेड कॅन्डल

सेंटेड कॅन्डलने तुम्ही संपूर्ण घर सुगंधीत करा. तुम्ही इलेक्ट्रिक मेणबत्त्यांचाही वापर करू शकता.

Decorative flowers

सजावटीची फुले

घर सजवायला तुम्ही सजावटीची फुले देखील वापरू शकता. फुलांशिवाय सजावट अपूर्ण असते. घराला फुलांच्या माळा लावा.

Small stars

छोटे स्टार

सजावटीसाठी छोटे स्टारचा देखील तुम्ही वापर करू शकता. तसेच घराच्या कोपऱ्याला छान ख्रिसमस ट्री देखील तुम्ही सज‌वू शकता.

Lighting

लाइटिंग करा

तुम्ही घराला लाइटिंग करून शकता. छोटे कंदील लावू शकता. नवीन वर्षाच्या मेसेज लिहिलेल्या फ्रेम भिंतीवर टांगू शकता.

Memories Corner

आठवणींचा कोपरा

घराचा एक कोपरा २०२४च्या आठवणींनी सजवा. यात फोटो, तुम्हाला मिळालेल्या खास गोष्टी ठेवू शकता. या कोपऱ्याशी तुमचे भावनिक नाते जोडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT