Top 10 Actress  google
Image Story

Top 10 Actress : २०२४ मध्ये बॉक्स ऑफीसवर सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टॉप १० अभिनेत्रींची यादी एकदा नक्की वाचा

Top 10 Box Office Queens: २०२४ मध्ये चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रींची यादी पुढील प्रमाणे आहे.

Saam Metype
Top10 Actresses 2024

२०२४ मध्ये सिनेसृष्टीतल्या अभिनेत्रींनी बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली आहे. आपण आज अशाच टॉप १० अभिनेत्रींची नावे जाणून घेणार आहोत.

Top 10 Box Office Queens

'बडे मिया छोटे मियॉं' आणि 'श्रीकांत' या चित्रपटांमध्ये असणारी अभिनेत्री आलिया एफ ही टॉप 10 च्या दहाव्या क्रमांकावर आहे.

Top 10 Box Office Queens

'देवरा' आणि 'उलज' या चित्रपटात जान्हवी कपूर हिने १११.८२ कोटींची कमाई केली ही अभिनेत्री नवव्या क्रमांकावर आहे.

Top 10 Box Office Queens

'मुंज्या' हा गाजणाऱ्या चित्रपटात असेलेली अभिनेत्री शर्वरी वाघ हिने १२७.७३० कोटींची कमाई केली आहे. ही अभिनेत्री आठव्या क्रमांकावर आहे.

Top 10 Box Office Queens

अभिनेत्री ज्योतिका १४९.४९ कोटींची कमाई 'शैतान' या चित्रपटातून केली. आता ती सातव्या क्रमांकावर आहे.

Top 10 Box Office Queen

क्रिती सॅनन ही यंदाच्या वर्षात १७०.८ कोटींची कमाई केली आता ती सहाव्या क्रमांकावर आहे.

Top 10 Box Office Queen

करीना कपूर खान हीने अभिनेत्री आता पाचव्या क्रमांकावर आहे. तीने यंदा ३५८.२७ कोटी रुपयांची कमाई केली.

Top 10 Box Office Queen

तृप्ती दिमरी हीने यंदा तीन चित्रपटातून भरपूर कमाई केली ती सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.

Top 10 Box Office Queen

रश्मिका मंदाना पुष्पा २ गाजवणारी अभिनेत्री आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Top 10 Box Office Queen

दीपिका पदूकोणने दोन चित्रपटातून ४९९.८ कोटींची कमाई केली आता ती दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Top 10 Box Office Queen

पहिला क्रमांक पटकावणारी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. हीने बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT