Toothpaste Safety SAAM TV
Image Story

Toothpaste Safety : तुमची टूथपेस्ट आरोग्याला सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Toothpaste Safety Tips : तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट आरोग्याला सुरक्षित आहे का, जाणून घ्या.

Shreya Maskar
Toothpaste

टूथपेस्ट

तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट दातांच्या आरोग्यासाठी चांगली आहे का? हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

Sodium Lauryl Sulfate

सोडियम लॉरील सल्फेट

तज्ज्ञांच्या मते , टूथपेस्टमध्ये सोडियम लॉरील सल्फेट समाविष्ट असते. जे आरोग्यासाठी घातक आहे.

Use of sodium lauryl sulfate

सोडियम लॉरील सल्फेटचा वापर

सोडियम लॉरील सल्फेट हे वैयक्तिक काळजी, घरगुती आणि सार्वजनिक स्वच्छता करण्यासाठी वापरतात.

Sensitivity disorders

सेन्सिटिव्हिटी त्रास

सोडियम लॉरील सल्फेटयुक्त टूथपेस्ट वापरल्याने काहींना चिडचिड आणि सेन्सिटिव्हिटी त्रास जाणवतो.

Irritation of the skin inside the mouth

तोंडाच्या आतील त्वचेला त्रास

या रसायनामुळे तोंडाच्या आतील त्वचेला त्रास होतो. उदा. तोंडामध्ये फोड येणे, कोरडेपणा जाणवणे.

Swelling of the body

अंगावर सूज येणे

या टूथपेस्टचा वापर केल्याने अंगावर सूज येणे किंवा खाज सुटणे इत्यादी गंभीर लक्षणे जाणवतात.

Swelling of the gums

हिरड्यांना सूज येणे

सेन्सिटिव्ह दात आणि हिरड्या असलेल्या व्यक्तींना आणखी त्रास होऊ शकतो. यामुळे हिरड्यांमध्ये लालसरपणा आणि सूज येते.

sodium lauryl sulfate

सोडियम लॉरील सल्फेट असलेली टूथपेस्ट टाळा

चांगल्या आरोग्यासाठी सोडियम लॉरील सल्फेट नसलेली टूथपेस्ट निवडा.

Toothache

दातांना त्रास

दातांना त्रास होऊ नये म्हणून दातांची आणि तोंडाची नीट स्वच्छता ठेवा.

disclaimer

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT