India’s Famous Temple For prasad Saam Tv
Image Story

India’s Famous Temple For prasad: देशातील ही 6 मंदिरे प्रसादासाठी आहेत प्रसिद्ध

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Sai Baba Temple

महाराष्ट्रातील ''साई बाबा मंदिरात'' दररोज हजारो संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? साई बाबा मंदिरात दिला जाणारा प्रसाद संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.

Guruvayoor temple

भारतातील केरळ राज्यात ''गुरुवायूर'' एक प्रसिद्ध मंदिक आहे. जिथला प्रसाद केरळ नाही तर संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहे.

Siddhivinayak temple

''सिद्धिविनायक मंदिर'' मुंबई येथील दादरमध्ये असून दररोज अनेक भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. सिद्धिविनायक मंदिरात दिला जाणारा प्रसादही संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

Golden Temple

अमृतसर मधीस ''सुवर्ण मंदिर'' पाहण्यासाठी दररोज अनेक भाविक अनेक ठिकाणाहून येथे जात असतात. शिवाय इथे मिळत असलेला प्रसाद संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

Sri Vaishno Devi Temple

जम्मूमधील ''श्रीवैष्णो देवी मंदिर'' हे मंदिर संपूर्ण भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. दर दिवशी वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. येथे मिळणारा प्रसाद सर्वत्र मोठा फेसम आहे.

Jagannath Temple

ओडिशातील ''जगन्नाथ मंदिरात'' मिळणारा महाप्रसाद घेण्यासाठी अनेक भाविक येथे आवर्जुन येत असतात शिवाय दर्शन घेण्यासाठीही इथे मोठी भाविकांची गर्दी होत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काका-पुतण्यात जवळीक ?

Nashik Accident : ब्रेक ऐवजी एक्सीलेटरवर पडला पाय, शिवशाही बसची ५ वाहनांना धडक; दोन वाहनांचा झाला चुराडा

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील त्र्यंबकरोड पिनॅकल मॉलजवळ शिवशाही बसची 4 ते 5 वाहनांना धडक

Shivali Parab: कल्याणच्या चुलबुलीचा एथनिक लूक पाहून म्हणाल, 'परमसुंदरी'

Shriya Saran: दाक्षिणात्य अभिनेत्रीचा जलवा; हॉट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT