Zodiac saam tv
Image Story

Zodiac: येणाऱ्या रविवारी 'या' नियमांचे पालन करणे ठरेल लाभदायक; अन्यथा...

Zodiac Sign: काही व्यक्तींसाठी रविवार हा फार महत्वाचा असतो. त्या दिवशी पुढील कामे करणे टाळले पाहिजे.

Saam Metype
Zodiac Signs

तब्येतीच्या तक्रारीसाठी रवी उपासना फलदायी ठरते.

Surya Namaskar Benefits

सूर्यनमस्कार आणि रवी अष्टक रोज म्हटल्याने आरोग्याच्या तक्रारी कमी होतात.

Cold Fever Patients Increases

काही वेळेला खूप ताप चढतो. डॉक्टरी ईलाज करून बरा होत नाही. अशावेळी आजारी माणसाच्या हाती चिमूटभर मूग दह्यात टाकून ते व दही शिवपिंडीवर किंवा मोठे खोड असलेल्या वड किंवा पिंपळाच्या मुळाशी वहावे.

jap mal

आपल्या नक्षत्र देवतेचा रोज एक माळ जप केल्यामुळे आरोग्याची साथ चांगली मिळते.

Zodiac Signs

हृदय रोगासाठी जशी सूर्य उपासना फलदायी आहे तसेच ललिता सहस्त्रनामाच्या पाठाचाही फार चांगला उपयोग होतो.

2024

देवी भक्तांनी हे स्तोत्र रोज वाचावे. त्यायोगे देवीची कृपा होते आणि अपूर्व मनशांती, आत्मज्ञान प्राप्त होऊन मोक्षाकडे वाटचाल होते.

Coconut oil

पाठीच्या मणक्याचे आजार असणाऱ्यांनी उदबत्तीची किंचित विभूती खोबरेल तेलातून पाठीच्या कणाला हलकेच वरून खाली असे दररोज थोडी तीन महिने हलके मालिश करावे.

Zodiac

देवी कवच, दत्त कवच, हनुमान कवच यापैकी एक सकाळ संध्याकाळ प्रत्येकी एक वेळ म्हणावे आणि ||ॐ धर्नुदैयै नम:||हा जप रोज एक माळ करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT