Fennel Seeds SAAM TV
Image Story

Fennel Seeds : जेवल्यानंतर बडीशेप खाताय? सावध व्हा! नाहीतर वाढेल त्रास

Side Effects Of Consuming Fennel Seeds After Meal : जेवल्यानंतर बडीशेप खाण्यापूर्वी शरीरावर होणारे परिणाम जाणून घ्या.

Shreya Maskar
Fennel

बडीशेप

अन्न पचन सुरळीत होण्यासाठी जेवण झाल्यावर अनेकजण भरपूर बडीशेप खातात. जे चुकीचे आहे.

Damage to health

आरोग्याला नुकसान

जेवल्यावर जास्त प्रमाणात बडीशेपचे सेवन केल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकते. त्यामुळे बडीशेप प्रमाणात खावी.

Medicines

औषधे

जेवल्यानंतर जर तु्म्ही औषधे खाणार असाल तर चुकूनही बडीशेप खाऊ नका. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Abdominal pain

पोटदुखी

जेवल्यानंतर जास्त प्रमाणात बडीशेपचे सेवन केल्यास पोटदुखी उद्भवते. तसेच चक्कर आल्यासारखे होते.

Difficulty breathing

श्वास घेताना त्रास

तुम्हाला जेवताना वारंवार शिंका येत असतील तर कधीच बडीशेप खाऊ नये. यामुळे श्वास घेताना त्रास होतो.

Baby care

बाळाची काळजी

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईने देखील त्याकाळात बडीशेप खाऊ नये. बाळासाठी आणि आईसाठी देखील हे धोक्याचे असते.

Skin allergies

त्वचा ॲलर्जी

जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील बनते. तसेच चेहरा कोरडा होतो. ॲलर्जीचा त्रासही उद्भवतो.

Imbalance in hormones

हार्मोन्समध्ये असंतुलन

बडीशेप अतिप्रमाणात खाल्यास हार्मोन्स असंतुलित होतात, त्यामुळे यकृताच्या समस्या उद्भवतात.

eating

बडीशेप कधी खावी?

जेवल्यानंतर कधीच पटकन बडीशेप खाऊ नये. १५ ते २० मिनिटांनी बडीशेप सेवन करावे आणि तेही मर्यादित स्वरूपात असावे.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT