Shraddha Kapoor Instagram @shraddhakapoor
Image Story

Shraddha Kapoor Net Worth : अलिशान घर, लग्झरी गाड्या आणि बरंच काही; शक्ती कपूरची लेक श्रद्धाची एकूण संपत्ती किती?

Shraddha Kapoor Photos : श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूर तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. श्रद्धाचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती किती? वाचा

Vishal Gangurde
Shraddha Kapoor on Marriage

बॉलिवूडमधील खलनायक, विनोदी अभिनेता शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरने अनेक सिनेमात तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

Shraddha Kapoor Birthday

अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'आशिकी २', 'एक विलन', छिछोरे' आणि 'बागी' सारख्या सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. श्रद्धाने वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपटाची ऑफर नाकारली होती.

Shraddha Kapoor look

श्रद्धा कपूरला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव १२ वर्षांहून अधिक झाला आहे. याबाबत श्रद्धा कपूर वडिलांच्याही पुढे गेली आहे.

Shraddha Kapoor sarees

२०१५ साली श्रद्धा कपूरचा समावेश 'फोर्ब्स इंडिया सेलिब्रेटी १००' मध्ये समावेश झाला होता. श्रद्धाला या यादीत ५७ वे स्थान मिळाले होते.

Shraddha Kapoor marathi look

मीडिया रिपोर्टनसार, श्रद्धा कपूर १३० कोटी रुपयांची मालकीन आहे. श्रद्धा एका सिनेमासाठी ५ कोटी रुपये मानधन घेते. ती जाहिरात आणि मॉडलिंगच्या माध्यमातूनही कमाई करते.

Shraddha Kapoor

श्रद्धा महिन्याला १.२ कोटी रुपये कमावते. वर्षाला १५ कोटी रुपये कमावते. श्रद्धा कपूरचं जुहू चौपाटीजवळ घर आहे.

Shraddha Kapoor eyes

श्रद्धा कपूरजवळ ४.०४ कोटींची Lamborghini Huracan Tecnica कार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

आखाती युद्धाला 50 दिवस पूर्ण, इराणच्या मोजताबा खोमेनींचा मृत्यू?

शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच, महिन्याभरात 18 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

SCROLL FOR NEXT