Shikhar Dhawan 
Image Story

Shikhar Dhawan: वयाच्या ४० व्या वर्षी शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला लग्न बंधनात, कोणासोबत थाटला संसार?

Shikhar Dhawan Marriage: शिखर धवनने वयाच्या ४० व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. पहिला फोटो समोर आला आहे. त्याची पत्नी परदेशातील आहे.

Shruti Vilas Kadam
Shikhar Dhawan

शिखर धवन

माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने शनिवारी (२१ फेब्रुवारी) एका खाजगी समारंभात त्याची प्रेयसी सोफी शाइनशी लग्न केले.

Shikhar Dhawan

शिखर आणि सोफी

शिखर आणि सोफी 4 वर्षापेक्षा जास्त काळ रिलेशनशिपमध्ये होते.

Shikhar Dhawan

साखरपुडा

धवनने मे २०२५ मध्ये सोफीसोबतच्या त्याच्या नात्याची घोषणा केली. शिखर आणि सोफीने १२ जानेवारी रोजी साखरपुडा केला.

Shikhar Dhawan

युजवेंद्र चहल

धवनच्या लग्नाचे फोटो सहकारी क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की, "माझा मित्र लग्न करत आहे."

Shikhar Dhawan

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यादरम्यान शिखर आणि सोफी पहिल्यांदा एकत्र दिसले होते.

Shikhar Dhawan

पुन्हा प्रेम मिळाले

दोघांनाही एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये एकत्र पाहिले गेले होते, जिथे धवनने सांगितले की त्याला पुन्हा प्रेम मिळाले आहे.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT