Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory Instagram
Image Story

Prathmesh Parab-Kshitija: चारवेळा मेसेज करुन दुर्लक्ष; मग मैत्री, अन् पहिल्याच भेटीत प्रपोज; प्रथमेश-क्षितीजाची लव्हस्टोरी

Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory: टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. सुरुवातीला क्षितिजाने प्रथमेशच्या मेसेजच्या दुर्लक्ष केले होते.

Siddhi Hande
Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory

टाईमपास फेम प्रथमेश परब हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने रिअल लाइफमद्ये क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली.

Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory

प्रथमेश आणि क्षितीजाची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. प्रथमेशला क्षितीजा ही आवडत होती. मात्र, क्षितीजाने प्रथमेशला सर्वात पहिलं प्रपोज केलं.

Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory

क्षितीजाची गुंतता हृदय हे नावाची सीरिज प्रथमेशला खूप आवडली होती. तिने या सीरिजचं लिखाण केलं होतं.

Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory

यानंतर प्रथमेशनं तिला मेसेज केले होते. त्याने तिच्या सीरिजचं कौतुक केलं होतं. एकदा दोनदा मेसेज केले परंतु तिने दुर्लक्ष केले होते.

Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory

त्यानंतर प्रथमेशने फेसबुकवरुन मेसेज केला. तेव्हा तिने रिप्लाय दिला. यानंतर त्यांचे बोलणे सुरु झाले.

Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory

प्रथमेश आणि क्षितीजाची मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी भेटायचं ठरवलं. प्रथमेश टाईमपास चित्रपटाचं शुटिंग करत होता. तेव्हा ती त्याला भेटायला आली होती.

Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory

क्षितीजा नेरळवरुन आली होती. त्यानंतर त्यांच्यात बोलणे झाले. यानंतर क्षितीजानेच त्याला रिलेशनशिपमध्ये येऊया का?असा प्रश्न विचारला.

Prathmesh Parab-Kshitija Ghosalkar Lovestory

प्रथमेशनेही क्षितीजाला होकार दिला. त्यानंतर त्यांच्यात प्रेम बहरत गेलं. त्या दोघांनी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT