Worli Spa Case :  Saam tv
Image Story

Worli Spa Case : वरळी स्पामध्ये पोलिसांच्या खबऱ्याची हत्या; अंगावरच्या २२ टॅटूमधून आरोपींचा शोध कसा लागला?

Worli Spa Case update : मुंबईतील वरळी स्पामध्ये पोलिसांच्या खबऱ्याची हत्या झाली आहे. अंगावरच्या २२ टॅटूमधून आरोपींचा शोध लागला आहे.

Vishal Gangurde
Worli Spa Case news

पोलिसांच्या खबरी म्हणवणाऱ्या गुरुसिद्धप्पा वाघमारेने 22 शत्रूंची नावे त्याने दोन्ही मांड्यांवर गोंदवून ठेवली होती.

Worli Spa

मृत गुरुसिद्धपा वाघमारे याच्या पायावर २२ नावे गोंदवली होती.

Worli

गुरुसिद्धपा वाघमारे याच्या टॅटमधील नावांवरून आरोपींचा सुगावा लागला.

Worli crime

गुरुसिद्धपा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील स्पा मालकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याने त्याची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Worli crime update

पोलिसांनी दोघांना स्पा मालकांसह एकूण तिघांना अटक केली आहे.

mumbai crime

चार लाख रुपयांची सुपारी देऊन वाघामारेची हत्या झाल्याचं तपासात उघड झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT