Mugdha Vaishampayan-Prathmesh Laghate Lovestory Saam Tv
Image Story

Mugdha-Prathmesh: 'सारेगमप'नंतर सूर जुळले अन् आयुष्यभराचे सोबती झाले; मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी

Mugdha Vaishampayan-Prathmesh Laghate Lovestory: सारेगमप लिटिल चॅम्पमधील मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही जोडी चाहत्यांना खूप आवडते. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Mugdha Vaishampayan-Prathmesh Laghate Lovestory

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचे गाणे सर्वांनाच आवडते.

Mugdha Vaishampayan-Prathmesh Laghate Lovestory

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून एकत्र होते. या दोघांची लव्हस्टोरी हटके आहे.

Mugdha Vaishampayan-Prathmesh Laghate Lovestory

मुग्धा आणि प्रथमेशची पहिली ओळख सारेगमप या कार्यक्रमावेळी झाली. सारेगमप संपल्यावर ते दोघे एकत्र गाण्याचे काम करु लागले.

Mugdha Vaishampayan-Prathmesh Laghate Lovestory

एकत्र काम करत असल्याने ते दोघे नेहमी एकमेकांना भेटायचे. याच काळात त्यांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या.

Mugdha Vaishampayan-Prathmesh Laghate Lovestory

एका गाण्याच्या तालमीला प्रथमेशने मुग्धाला प्रपोज केले. मुग्धाने ३-४ दिवसांनी होकार दिला.

Mugdha Vaishampayan-Prathmesh Laghate Lovestory

मुग्धा आणि प्रथमेशने साडेतीन वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या नात्याबद्दल घरी सांगितले.

Mugdha Vaishampayan-Prathmesh Laghate Lovestory

मुग्धा आणि प्रथमेशने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या दोघांनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली. या दोघांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

SCROLL FOR NEXT