AI and Photoshop Creative Images google
Image Story

AI Generated Photo : सलमान आणि ऐश्वर्याचे 'हे' AI ने जनरेट केलेले फोटो सोशल मिडीयावर झाले व्हायरल

AI and Photoshop Creative Images : सोशल मिडीयावर बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
AI and Photoshop Creative Images

सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या आणि अभिनेता सलमान या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.salman khan and aishwarya rai

salman khan and aishwarya rai

हे फोटो पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. याचे श्रेय फक्त AI जनरेटरला जाते.

salman khan and aishwarya rai

कलाकार साहिद एसके यांनी हे फोटो AI आणि फोटोशॉपच्या मदतीने जनरेट केले आहेत.

salman khan and aishwarya rai

एकेकाळी बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे ऐश्वर्या आणि सलमान यांची होती.

aishwarya

त्यांचा प्रवास जरी अर्ध्यावर राहिला असेल तरी त्या आठवणी चाहत्यांच्या मनात पुन्हा आल्या आहेत.

salman khan and aishwarya rai

या फोटोंमध्ये ऐश्वर्या आणि सलमान वेगवेगळ्या रुपात दिसत आहेत. त्यात ते शॉपिंग आणि हॉटेल्समध्ये फिरताना दिसत आहेत.

salman khan and aishwarya rai

ऐश्वर्या आणि सलमान यांनी या फोटोमध्ये सेम आउटफीट परिधान केले आहेत.salman khan and aishwarya rai

salman khan and aishwarya rai

या फोटोत ते दोघे मुंबईचा वडापाव खाताना दिसत आहेत. शिवाय मुंबईचे दर्शन घेतानाही ते फोटोंमध्ये दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT