Riteish Deshmukh-Genelia Dsouza Google
Image Story

Riteish Deshmukh-Genelia Dsouza: भांडण, मैत्री अन् नंतर प्रेम; महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिणींची लव्हस्टोरी आहे खूप रंजक; जाणून घ्या

Siddhi Hande
Riteish Deshmukh-Genelia Deshmukh

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल आहे. या दोघांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे.

Riteish Deshmukh-Genelia Dsouza first meet

रितेश देशमुख अन् जेनेलियाची पहिली भेट तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.

Riteish Deshmukh-Genelia Dsouza first movie

चित्रपटाच्या शुटिंगसाठी रितेश देशमुख आणि जेनेलिया हैदराबादला जात होते. विमानतळावरच त्यांची पहिली भेट झाली. त्यावेळी विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

Riteish Deshmukh-Genelia Dsouza movies

त्यावेळी रितेशमध्ये खूप जास्त अॅटिट्युड आहे असे जेनेलियाला वाटले. त्यामुळे जेनेलियानेही त्याच्याशी तशीच बोलायची.परंतु नंतर एकमेकांशी बोलल्यावर त्यांचा गैरसमज दूर झाला.

Riteish Deshmukh-Genelia Dsouza friendship

चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली.हैदराबादचे शुटिंग संपल्यावर त्यांना एकमेकांची खूप आठवण येऊ लागली.

Riteish Deshmukh-Genelia Dsouza Love

शुटिंगनंतर त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. परंतु प्रपोज कोणी करावा याबाबत त्यांच्या मनात खूप विचार सुरु होते.

Riteish Propose Genelia

चित्रपटाचे शुटिंग संपल्यानंतर आयोजित केलेल्या पार्टीत रितेशने सुंदर गाणं गाऊन जेनेलियाला प्रपोज केले.

Riteish Deshmukh-Genelia Dsouza Marriage

रितेश देशमुख आणि जेनेलियाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोघांना दोन मुले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT