Raksha Bandhan 2024 Saam Tv
Image Story

Raksha Bandhan 2024 : यंदाच्या रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीस द्या 'या' विशेष भेटवस्तू

Raksha Bandhan Gifts For Sister : रक्षाबंधन हा दिवस प्रत्येक बहीण- भावाच्या आवडीचा दिवस असतो. मात्र हा दिवस बहिणीसाठी अतिशय खास असतो कारण,या दिवशी प्रत्येक बहिणीला त्यांच्या भावाकडून अनेक गिफ्ट मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
across the country

ऑगस्ट महिन्याच्या '१९' तारखेला संपूर्ण देशात 'रक्षाबंधन' साजरा करण्यात येणार आहे.

gift ideas

या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठी 'गिफ्ट' खरेदी करण्याचा विचार करत असाल ना?तर आम्ही सांगत असलेले गिफ्ट आयडिया नक्की पाहा.

Sun Glasses

या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला सन 'ग्लासेस' गिफ्ट करु शकता.

Makeup Kit

'मेकअप किट' किंवा मेकअप संबंधित कोणतीही एक वस्तू रक्षाबंधनाला तुम्ही बहिणीला देऊ शकता.

Bracelets

चांदीचे किंवा सोन्याचे 'ब्रेसलेट' तुम्ही या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला देऊ शकता.

Hand Bag

या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला वेगळ्या डिझाईनची 'हॅण्ड बॅग' देऊ शकता.

Perfume

एक छान सुंगधित 'परफ्युम' तुम्ही तुमच्या बहिणीला रक्षाबंधन या दिवशी देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT