Prajakta Mali Income Google
Image Story

Prajakta Mali: फक्त अभिनयच नव्हे, प्राजक्ता माळी या माध्यमातूनही करते बक्कळ कमाई

Prajakta Mali Income Source: प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी अभिनयाव्यतिरिक्त व्यवसायाच्या माध्यमातून कमाई करते.

Siddhi Hande
Prajakta Mali Income

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी लवकरच फुलवंती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prajakta Mali Income

प्राजक्ता माळी अभिनेत्रीसोबतच कवयित्री, व्यावसायिका आणि सूत्रसंचालकदेखील आहे.

Prajakta Mali Income

प्राजक्ता माळी ही स्वतः कवयित्री आहे. तिचे प्राजक्तप्रभा नावाचे कवितांचे पुस्तक आहे.

Prajakta Mali Income

प्राजक्ता माळीचा स्वतः चा दागिन्यांचा व्यवसाय आहे. ती अस्सल मराठमोळे दागिने बनवते.

Prajakta Mali Income

प्राजक्ता माळीचे कर्जत येथे स्वतः चे प्राजक्तकुंज नावाचे फार्महाउस आहे. हे फार्महाउस ती भाड्याने देते.या फार्महाउसचे १७००० ते २०,००० रुपये एका दिवसाचे भाडे आहे.

Prajakta Mali Income

मिडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ता माळीची संपत्ती १६ ते ४० कोटी रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT