S Name People YANDEX
Image Story

S Name People: तुमच्या नावाची सुरुवात 'स' या शब्दाने होते का? मग 'हे' नक्की वाचा

Astrology: ज्या व्यक्तींचे नाव 'स' या अक्षरापासून सुरू होते. त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची ठरणार आहे.

Saam Tv
kumbh rashi

ज्या व्यक्तींचे नाव 'स' या अक्षरापासून सुरू होते. त्या लोकांची राशी कुंभ असते. स, सा, सु, से, सो या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या नावांवर शनिदेवाची कृपा असते.

Shani Maha Gochar 2024

कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनिदेव अपार प्रेम करतो. न्यायाची देवता शनिदेव लोकांनी त्यांच्या कर्मानुसार फळ देतात.

shani margi

शनी हा संयम, कृती आणि शिस्तीचा ग्रह आहे.

S name people

ज्या लोकांचे नाव 'स' अक्षराने सुरू होते ते शिस्तप्रिय असतात. असे लोक खूप मेहनती आणि होतकरू असतात.

overworked

'स' अक्षरापासून ज्या व्यक्तींचे नाव सुरू होते ते लोक हाती घेतलेले काम पुर्ण करतात.

Shani

'स' अक्षरापासून ज्या व्यक्तींचे नाव पुर्ण होते ते शनिदेवाला आवडतात. हे लोक नेहमी सत्याचा मार्ग निवडतात.

S name people

असे लोक खोट्याचे समर्थन करत नाहीत आणि खोटे बोलणारे लोक त्यांना आवडत नाहीत.

S name people

शनीचा 'स' अक्षराशी सखोल संबंध आहे. असे लोक खूप मनमिळाऊ असतात. त्यांचा स्वभाव आनंदी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा हादरा; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली, आता शिंदे गटाच्या वाटेवर?

मेदू वड्याच्या मध्यभागी छिद्र का असते, काय आहे त्यामागील शास्त्र?

Summer Jeera Soda Drink: बाजारातील कोल्ड्रिंक्सला म्हणा टाटा! उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी घरीच बनवा 'जीरा सोडा'; वाचा सोपी रेसिपी

Amboli Recipe: घरच्या घरी बनवा कोकणी स्टाईल मऊ टेस्टी अंबोळी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: - भाजप प्रदेश युवा अध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT