Summer Jeera Soda Drink: बाजारातील कोल्ड्रिंक्सला म्हणा टाटा! उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी घरीच बनवा 'जीरा सोडा'; वाचा सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

जिरा सोडा ड्रिंक

उन्हाळ्यात जीरा सोडा ड्रिंक अनेकजण पितात. जीरा सोडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Summer Jeera Soda Drink

साहित्य

जिरा सोडा बनवण्यासाठी जीरा, साखर किंवा गूळ, चाट मसाला, काळी मिरी पावडर, काळे मीठ, लिंबाता रस हे साहित्य एकत्र करा.

Summer Jeera Soda Drink

जिरे पाण्यात भिजत घाला

सर्वातआधी एका ग्लासमध्ये रात्रभर जिरे पाण्यात भिजत घाला.Summer Jeera Soda Drink

Summer Jeera Soda Drink | GOOGLE

जिऱ्याचं पाणी उकळून घ्या

साधारण सात ते आठ तास जिरे पाण्यात भिजल्यानंतर जिऱ्याचं पाणी उकळून घ्या.

Summer Jeera Soda Drink | goggle

मसाले मिक्स करा

त्या पाण्यामध्ये चाट मसाला, काळी मिरी पावडर आण काळे मीठ मिक्स करा.

Chaat Masala | pinterest

साखर किंवा गूळ मिक्स करा

मिश्रणात साखर किंवा गूळ मिक्स करून तुम्ही संपूर्ण चांगले एकजीव करा.

Jaggery | yandex

संपूर्ण मिश्रण एकजीव करा

गॅसवर मंद आचेवर हे मिश्रण चांगले उकळून द्या. त्यात लिंबाचा रस मिक्स करा.

Summer Jeera Soda Drink

जिरा सोडा मसाला तयार

तयार जिऱ्याचे सिरप तुम्ही थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. अशाप्रकारे घरच्या घरी जिरा सोडा तयार होईल.

Summer Jeera Soda Drink

NEXT: Famous Picnic Spot: विदर्भात वसलंय 'मिनी काश्मीर'; 'या' ठिकाणी गेल्यानंतर मिळते थेट स्वर्गसुख, लगेच प्लॅन करा ट्रिप!

येथे क्लिक करा..