Oily Skin Tips Saam Tv
Image Story

Oily Skin Tips: तेलकट त्वचेमुळे पिंपल्सच्या समस्या होतायेत? 'या' टिप्स करा फॉलो

Oily Skin: अनेकदा काही व्यक्तींना तेलकट त्वचेची समस्या जाणवते. या समस्येतून जर बाहेर पडायचे असल्यास खाली दिलेल्या टिप्स नक्की वाचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
face problem

अनेक तरुणीपासून तरुणांना तेलकट त्वचेमुळे पिंपल्स येण्याची समस्या जाणवते.

what remedies

चला तर आज जाणून घेऊयात तेलकट त्वचेमुळे पिंपल्सच्या समस्या जाणवत असल्यास कोणते उपाय करावेत.

Wash your face

तेलकट त्वचेमुळे पिंपल्सच्या समस्या जाणवत असल्या दिवसातून २ वेळा चेहरा धुवावा.

oil-free moisturizer

तेलकट त्वचेमुळे पिंपल्सच्या समस्या होत असल्यास तुम्ही ऑईल फ्री मॉइस्चराइज वापरावे.

water intake

तेलकट त्वचेमुळे पिंपल्सच्या समस्या जाणवत असल्यास प्रत्येकाने पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.

fruits and green leafy vegetables

आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने तेलकट त्वचेमुळे पिंपल्यची समस्या जाणवत नाही.

exercise daily

तेलकट त्वचेमुळे पिंपल्सच्या समस्या होत असल्यास दररोज व्यायाम करावा.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

SCROLL FOR NEXT