New Year flight offer google
Image Story

New Year Offer: फ्लाइट तिकीट फक्त 1,950 रुपये, लगेचच करा न्यू इअर प्लान, सेलची संपूर्ण माहिती घ्या जाणून

Cheap Flights: Air India Express ने नवीन वर्ष 2026 साठी Pay Day Sale जाहीर केली आहे. देशांतर्गत फ्लाइट तिकीट ₹1,950 पासून तर आंतरराष्ट्रीय तिकीट ₹5,355 पासून उपलब्ध आहेत.

Sakshi Sunil Jadhav
flight tickets from 1950

नवीन वर्ष 2026 साठी बजेट ट्रॅव्हलची सुवर्णसंधी

2026 मध्ये फिरायचा प्लॅन करत असाल, तर Air India Express ने प्रवाशांसाठी खास Pay Day Sale सुरू केली आहे. याची तारिख आणि किंमत पुढील माहितीत सविस्तर देण्यात आली आहे.

cheap flight tickets India

सेलची अंतिम तारीख आणि किंमत

Pay Day Sale फक्त 1 जानेवारी 2026 पर्यंतच सुरु राहणार आहे. या स्वस्त तिकिटांसाठी वेळ मर्यादित राहणार आहे. Air India Express ने देशांतर्गत मार्गांवर विमान तिकिटांचे भाडे फक्त ₹1,950 रुपयांपासून ठेवले आहे. मध्य पूर्व आणि आग्नेय आशियातील ठिकाणांसाठी आंतरराष्ट्रीय फ्लाइट तिकिटे ₹5,355 पासून सुरू होत आहेत.

budget travel 2026

प्रवासाची कालावधी

देशांतर्गत प्रवास हा 12 जानेवारी ते 10 ऑक्टोबर 2026 असेल. आंतरराष्ट्रीय प्रवास हा 12 जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत असेल.

New Year travel deals

मिळणारी सवलत

प्रमुख शहरांसाठी जसे की, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोचीसाठी स्वस्त तिकिटे सवलतीच्या दरात मिळतील. सुट्टी किंवा मित्रांसोबत प्रवासासाठी ही ऑफर फायदेशीर ठरेल. बॅगशिवाय प्रवास करणाऱ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे. देशांतर्गत भाडे हे ₹1,850 पासून पुढे असेल. आंतरराष्ट्रीय भाडे हे ₹5,355 पासून पुढे असेल.

budget airlines sale

मोबाइल अॅपवर बुकिंग

Air India Express च्या मोबाइल अॅपमधून तिकिटे बुक केल्याने ₹300 ते ₹500 पर्यंत बचत होईल. तर प्रवाशांसाठी EMI, Buy Now Pay Later पर्याय उपलब्ध आहेत. तसेच लॉयल्टी मेंबर्सना बिझनेस क्लासवर 25% पर्यंत सूट दिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिंदेंच्या शिवसेनेचा प्रमिला केणी यांना मोठा धक्का

Pune Corporation Election: पुण्यात भाजप शिवसेना युती तुटल्याची "इन्साइड स्टोरी"; १५ जणांची यादी "साम" च्या हाती

New Year 2026 Wishes Marathi : नववर्षाच्या शुभेच्छांनी आणखी गोड होईल तुमचा दिवस! Status, Story साठी खास मेसेज

१० वर्षांपूर्वी फॉर्म हाऊसवर कसे पकडले गेले? तिकीट कापल्यानंतर इच्छुक उमेदवाराचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीनं भरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज, VIDEO

SCROLL FOR NEXT