Navi Mumbai International Airport Saam
Image Story

Navi Mumbai Airport : सप्टेंबर अखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण! कोणत्या प्रवाशांना होणार थेट फायदा?

Navi Mumbai Airport Photos :सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण होणार आहे. उद्घाटनानंतर मुंबई, पूणे, नाशिक आणि कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीवरील ताण कमी होईल.

Sakshi Sunil Jadhav
Navi Mumbai Airport Photos

सध्या नवी मुंबईतील प्रवाशांना प्रतिक्षा होती विमानतळावरुन पहिले उड्डाण कधी होणार आहे. अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Navi Mumbai Airport Photos

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस विमानतळाचे उद्घाटन करण्याच्या संबंधित यंत्रणाचे नियोजन प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Navi Mumbai Airport Photos

आता या नव्या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळाची गर्दी आणि ताण कमी होणार, तसेच मुंबई-नवी मुंबई, पूणे,नाशिक, आणि कोकणातील प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे.

Navi Mumbai Airport Photos

1,160 हेक्टरमध्ये पसरलेला हा एअरपोर्ट पूर्ण विकसित झाल्यावर दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना सेवेत ठेवू शकणार आहे.

Navi Mumbai Airport Photos

जसे लंडन हेथ्रो आणि गॅटविक दरम्यान संतुलन राखतो, न्यूयॉर्क जेएफके, न्यूआर्क आणि लागार्डिया यांवर प्रवाशांना वाटतो, तसेच मुंबई लवकरच मल्टी-एअरपोर्ट सिस्टमवर काम करेल.

Navi Mumbai Airport

सीआयडीसीओ एअरपोर्टपर्यंत 9 किलोमीटर लांब एलिव्हेटेड कॉरिडोर तयार करत आहे, ज्यामुळे ट्रॅफिक थेट टर्मिनलवर पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Herald Case : सोनिया-राहुल गांधींना दिलासा; सत्याचा विजय झाल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

Papad Bhaji Recipe: खानदेशी स्टाईल पापडची भाजी कशी बनवायची?

नेत्यांच्या फोडाफोडीवरून भाजप-शिवसेनेचा वाद पेटला, पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा, कल्याणमध्ये महायुतीत मिठाचा खडा

IPL 2026 Auction: मुंबईकर पृथ्वी शॉला पुन्हा झटका, IPL ऑक्शनमध्ये राहिला अनसोल्ड

Maharashtra Live News Update: राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, कोर्टाने शिक्षा ठेवली कायम

SCROLL FOR NEXT